Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रवासात भरभरून बोलावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रवासात भरभरून बोलावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रवासात भरभरून बोलावे.

    LatestPopularVideo

Achal Deshmukh

#shayri #शब्दांच्या प्रवासात... 😊 #शायरी

read more

Vijaykumar Khune

🌱 *जगा भरभरून ..* 🌱 💎 Vijudada 💎 #loveyourself #Motivational

read more

yogesh atmaram ambawale

मला ही बोलावे वाटते..😄 #yqmarathi #yqtaai #मराठी_quote #बोलावंवाटतयं #Collab वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे, जसे तू बोलताना मी

read more
वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे,
जसे तू बोलताना मी शांत ऐकतो,तसे तू ही ऐकावे.😉 मला ही बोलावे वाटते..😄
#yqmarathi #yqtaai #मराठी_quote #बोलावंवाटतयं #collab 
वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे,
जसे तू बोलताना मी

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? शब्दांच्या मोहक प्रवासात... #शब्दांच्यामोहकप्रवासात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शब्दांच्या मोहक प्रवासात लेखणी ही सोबत असते,
कवितेच्या गावाला जाताना त्यांची छान जोडी जमते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
शब्दांच्या मोहक प्रवासात...
#शब्दांच्यामोहकप्रवासात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

@maval_katta

हृदयात खूप पटकन स्थान दिल मी तुला भरभरून शिक्षा भोगतोय त्याचीच आज मितीला..... #poem

read more
हृदयात खूप पटकन स्थान दिल मी तुला
भरभरून शिक्षा भोगतोय त्याचीच आज मितीला..... हृदयात खूप पटकन स्थान दिल मी तुला
भरभरून शिक्षा भोगतोय त्याचीच आज मितीला.....

Vishvjeet Choure

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो... #nojotophoto

read more
 पंख नाहीत मला पण 
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. 
कमी असलं आयुष्य 
तरी भरभरून जगतो...

RJ कैलास नाईक

#वेळ कधी थांबत नाही कुणासाठी जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त RJ कैल

read more
वेळ कधी थांबत नाही कुणासाठी
जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त
जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात
पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त
 RJ कैलास #वेळ कधी थांबत नाही कुणासाठी
जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त
जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात
पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त
    RJ कैल

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? शब्दांच्या मोहक प्रवासात... शब्दांच्यामोहकप्रवासात चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
शब्दांच्या मोहक प्रवासात 
शब्द नवे भेटत गेले. 
शब्दांच्या ओळी होऊन 
आयुष्य  बहरत गेले. 

अर्थपूर्ण काही
काही कधीच न कळलेले.
अर्धवट काही 
काही पूर्णत्वास नेणारे. 

कळत नकळत शब्दांनी 
जिवन फुलून गेले. 
बोलण्यापूर्वी तोलावे 
हळुवार शिकवून गेले.  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
शब्दांच्या मोहक प्रवासात...
#शब्दांच्यामोहकप्रवासात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Kishor Rokade

मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"

read more
"हरामखोर"
                          
मानव नावाचा हरामखोर प्राणि पृथ्वीवर राहत होता..!
झाडा झुडपाची होणारी दशा मुकाट्यानं पाहत होता.
त्यांच्या कापणीला,जळणीला हाच जवाबदार होता.
पाखरांचा थवा कमी करण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता.!

नदी,विहिरी अन तलावे आटण्याला..पाण्याचा थेंब थेंबही
संपण्याला हाच कारणीभुत होता.
उपसा वाळूचा करुन..झाडझुडपं तोडुन..सिमेंटची जंगलं
वाढवुन..नंदनवन संपविण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

औद्योगिकरणाला,शहरिकणाला लोभ स्वार्थाचा होता.
प्रगतीच्या नावाखाली अधोगतिकडे जाणाराही हाच होता.
वर्तमानातील स्व सुखात भविष्य यांनी जाळला होता..
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

आगीत त्या एकटाच हा होरपळला नव्हता..झाडं झुडपं
पक्षी, प्राणी ,नदी नाले, विहिरी अन तलावे साऱ्यांचाच
घात याने केला होता..पृथ्वीवरील जीवसृष्टी नाहीशी करण्यात याचाच हात होता..!
कारण मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

श्री:-किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान,
दर वर्षी, भरभरून पिकु दे,
माझ्या, शेतक-यांचे रान .!
"जय शिवराय"

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? शब्दांच्या मोहक प्रवासात... #शब्दांच्यामोहकप्रवासात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शब्दांच्या मोहक प्रवासात 
ती चालली ओळ
शोधत शब्दांचा साठा 
वळणावर कविता मांडत
दुःखावर सुखाची फुंकर घालत... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
शब्दांच्या मोहक प्रवासात...
#शब्दांच्यामोहकप्रवासात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile