Find the Latest Status about तरून भरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तरून भरात.
Datta Dhondiram Daware
काल रागाच्या भरात तुझा फोटो फाडला...! जीव तुझ्यावरी नकळत माझा इतका जडला....! ह्रदयातून माझ्या मी ना तुला खोडू शकलो...! आज देखील तुझी वाट पाहण्यात मी इतका थकलो...! तुझ्याच प्रेमात माझा श्वास अडला...! *सम्राट* ऊगाच विनाकारण सखे तुझ्याशी नडला...! आणि काल, रागाच्या भरात मी तुझा फोटो फाडला....! *सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ काल रागाच्या भरात #solotraveller
काल रागाच्या भरात #solotraveller #poem
read moreRJ कैलास नाईक
रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी किती अन कुणा कुणाची करावी चिंता गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी निरर्थक असतात वाद अन कोरडे संवाद तरी विनाकारण खुलासे देत बसतो मी प्रत्येकाने आखले आहेत आपआपले परीघ भावनेच्या भरात ओळीतून डोकावतो मी RJ कैलास #रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या कठपुतली बनताना माझा कुठे असतो
#रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या कठपुतली बनताना माझा कुठे असतो
read moresandy
*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात*
*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात* #poem #nojotophoto
read moreRohini Pande
*कांतीचा शिंगार...(लावणी)* ************************** शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।। जीव झालाया किती अधीर या ना लवकर नको उशीर तुम्हासाठी नजर भिरभीरं तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।। माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।। नटले सजले मी दिलवरासाठी बोलवी तुम्हास माझी ही मिठी शिंगार उधानला या रातीसाठी कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।। माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।। हात धरता चमके देहात ईज हरवलीया राया रातीची नीज करा हो तुम्ही भेटीची तजवीज रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।। माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।। उभार अंगाचे मोहरून आले तनामनावर शिंगार ल्याले भाव व्याकुळ भरात हे आले येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।। माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ। *रोहिणी पांडे,नांदेड* *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)* शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीच
*कांतीचा शिंगार...(लावणी)* शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीच #poem
read moresandy
विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे
विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे #story #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
भावना अनावर झाल्या की भावना कागदावर उतरतात.. आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली. YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले. आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की".. खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात.. Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती.. तेव्हाच खूप वाईट वाटले.. पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते.. कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात.. मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले.. ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स् #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य
read moreरोशन पाटील 7066644485
प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते म
प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते म #Quote
read moresandy
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास #story #nojotophoto
read moresandy
❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे
❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto
read more