Find the Latest Status about द्यायचा नवरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, द्यायचा नवरा.
Sangeeta Kalbhor
नाही जमायचं मला आता खोट खोट हसणं तू नसताना नशिबात नशिबावर उगा रुसणं असेल काही संचित तुझ्या माझ्याही पलिकडचं तू माझा नसतानाही माझाचं आहेसच्या अलिकडचं शांत राहू दे आता मला माझ्यातचं कायम जमलं तर ठेव तू तुझ्या भावनांवर संयम पण..घात नाही होऊ द्यायचा आता जो आजवर झालाय जीव खोटेपणा मुळे घायकुतीला आलायं वाटतं सगळं खोटं आहे मी आणि माझे शब्द ही आतून गर्भगळीत झालेय मी आणि दग्ध ही..... मी माझी..... 13/06/2023 ©Sangeeta Kalbhor #aashiqui नाही जमायचं मला आता खोट खोट हसणं तू नसताना नशिबात नशिबावर उगा रुसणं असेल काही संचित तुझ्या माझ्याही पलिकडचं तू माझा नसतानाही माझाच
Shinderadha734
Shiv
हो, नवरा पाहिजे पण दुसऱ्याच्या गळ्यातला ताईत नको तर माझ्या गळ्यातला मंगळसुत्र हो, नवरा पाहिजे! ©Shiv हो नवरा पाहिजे ❣️ #Thinking
pooja d
प्रिय नवरा, तू आहेस स्वभावाने खूप प्रेमळ म्हणून तर घातलीस मला प्रेमाची गळ...... अस समजू नकोस तुझ्यासाठी कविता करत नाही खर सांगू तुझ्याशिवाय माझी कोणतीच कविता नाही....... तू प्रेम तर अफाट करतोस पण ते सांगायला का घाबरतोस??? तुला चांगलं ठाऊक आहे, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही....... झाल्या चुका करू माफ एकमेकांना कारण संसारात आपण दोघेच सोबती एकमेकांना. तू असाच आनंदी आणि हसत राहा मला आणि काही नको, आपल्या संसाराला कुणाची नजर ना लागो..... #प्रिय #नवरा #प्रेम #yqtaaimarathi नवऱ्याचा वाढदिवस आहे 03/09 ला म्हणून त्याच्यासाठी खास लिहिली.... वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....
yogesh atmaram ambawale
बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकांचा हा गैरसमज असतो, कारण बायकोनं हारावं, असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं. कारण ती हार सहन करणे म्हणजे, नवऱ्याचं बायको वरील प्रेमाचा भाग असतो. नवरा बायकोचं भांडण... #नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकां
yogesh atmaram ambawale
गैरसमज दोन प्रकारचे असतात, काही गैरसमज आवडते असतात तर काही नावडते, मनाला टोचणारे असतात. काही गैरसमज नाते उध्वस्त करतात, तर काही गैरसमज प्रेमात गोडवा वाढवतात. गैरसमज हा ही किती गोड,जो बायकोच्या मनात आहे, केव्हाही वाद झाल्यास नवरा नमतो,हा तिचा गैरसमज आहे. खरे तर नवरा नमतो हा त्याच्या प्रेमाचा भाग आहे, बायकोनं हारावे हे त्याला नापसंद आहे. गैरसमज हा ही तितकाच खरा आहे, के वाद वाढू नये म्हणून नवरा शांत आहे, बायकोला वाटते नवऱ्याची चूक नवऱ्याला मान्य आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Jay
मेरी और मेरे परिवार की ऒर से सभी को नवरा त्री की हार्दिक शुभकामनाये माँ शारदा सभी के जीवन को धन वैभव मान सम्मन प्रदान करे एवं सभी की मनोकाम
Atul waghade
दूराव्यात नाते अजून जवळ आले भेटीची क्षण अजून किती गोंड झाले... लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्