Nojoto: Largest Storytelling Platform

New ठरले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठरले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठरले.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहू #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
चहा साठी कुठलीही वेळ ठरलेली नसते..
पण कुठल्याही वेळी चहा मात्र ठरलेली असते.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा.
#वॉलपेपरकोट५

चला तर मग लिहू

yogesh atmaram ambawale

#पगार #yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची

read more
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची तारीख,
तरी वाटते लवकर का होत नाही पगार.
हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय,
तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई.
महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,
तेव्हा कुठे त्याचे आगमन होते.
आनंद खूप होतो त्याच्या येण्याने,
पण त्याची सोबत जास्त वेळ कुठे राहते.
आई देखील वाट पाहत असते त्याची,
बायकोचे ही प्लॅन पहिलेच ठरलेले असते.
मुलांचे तर काही विचारूच नका,
स्कूल फी,क्लास फी साठी नुसतीच रड चालू असते.
आठवडा तेवढा काय तो व्यवस्थित राहतो,
नंतर मात्र सारे गणित बिघडते.
महिना पूर्ण भरायच्या अगोदरच,
पगाराची वाटणी मात्र ठरलेली असते.
असा हा पगार केव्हा येतो केव्हा जातो,
काहीही कळत नसते,
पण याच्या दर्शनासाठी मात्र,
महिनाभर राबावे लागत असते. #पगार 
#yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार 
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपयशा नंतर.. #अपयशानंतर हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine #इतिहास

read more
यश मिळताच भारावून जाऊ नये,
आणि अपयश आल्यास हार मानू नये.
अपयश हे कायम ठरलेले आहेत,
पण अपयशानंतर पुन्हा जोमाने लढून 
यश खेचण्याची ज्याच्यात हिम्मत असते,
इतिहासात अशाच लोकांच्या नावाची नोंद  होत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अपयशा नंतर..
#अपयशानंतर
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: सारी रात्र... #सारीरात्र चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai हा विषय Harshini Dere यांचा आहे. Yo #YourQuoteAndMine

read more
नेहमीचंच ठरलेलं आहे हे सत्र,
येता आठवण तिची,
जागरण सारी रात्र.
दिवसभर तिचीच याद,
नि रात्रीही तिचाच भास.
सहन होईना दुरावा आता,
वाटे सतत समोर राहावी,
मनी माझ्या हीच एक आस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: सारी रात्र... 
#सारीरात्र
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
हा विषय 
Harshini Dere यांचा आहे.    #Yo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येक दिवस दडवून ठेवलेलं,
माझ्या मनातील गुपित आज व्यक्त केले आहे.
ऐकताच म्हणाली ती,इतके दिवस झोपला होतास का,
आज सांगतोयस जेव्हा माझे लग्न ठरले आहे.
😀😄 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझ्या मनातील गुपित..
#माझ्यामनातीलगुपित
हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,
हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन,
ठरलेल्या जागी उभी असेल.
आतुर मी ही तिला भेटण्या,पण तिला हे कसे कळेल.
ट्रॅफिक इतकी रस्त्यात,
थोडी ही जागा नाही,की माझी सायकल वळेल.
उशीर होईल तिला भेटण्या,आता ती खूप चिडेल.
बडबड नंतर करेल,पाहताच पहिले सायकल वर येऊन बसेल. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

yogesh atmaram ambawale

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही 27 एप्रिल हा दिवस आला.
हा दिवस 7 वर्षांपूर्वी आमच्यासाठी खूप खास झाला.
कारण ह्याच दिवशी आमच्या घरी "दिपल"
नावाच्या नवीन सदस्याचा जन्म झाला.
खूप खूप शुभेच्छा,नि खूप सारे आशिर्वाद,
वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या "दिपल"ला.
साजरा करायचा होता वाढदिवस तिचा
पण लोच्या झाला,
संपूर्ण शहर लॉक डाउन असल्यामुळे केकच नाही मिळाला.
ठरले मग ह्या वर्षी घरातच केक बनवन्याचा प्रयत्न करावा,
सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत वाढदिवस साजरा करावा. Happy birthday DIPAL
#collabratingwithyourquoteandmine #yqbirthday #दिपल #birthdaywishes #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #colla

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,
साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात.
टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो,
थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो.
खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे,
नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे.
सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय,
साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAn

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला जाग येते... #मलाजागयेते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते,
तरीही मी अंथरुणातच,मग "ही" सुद्धा आवाज देते.
मुलीला शाळेत,"ही" ला जॉब वर जायची घाई असते,
दोघींची ही एकच वेळ,म्हणून सकाळी खूप धावपळ असते.
मी मात्र सहा ते सात,एक तास ह्यांच्यात च अडकून असतो,
पहिले मुलीला मग "हि" ला  स्टॉप वर सोडून येतो.
रोजचच आहे हे,साडे सात पर्यंत हा कार्यक्रम ठरलेला असतो,
नंतर मात्र नऊ वाजेपर्यंत आपल्या YQ सोबत राहतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Sangeeta Kalbhor

#boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile