Nojoto: Largest Storytelling Platform

New एवढी मोठी बाहुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एवढी मोठी बाहुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढी मोठी बाहुली.

Stories related to एवढी मोठी बाहुली

    LatestPopularVideo

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

ganesh kadam

एवढी बंधने लादू नका #Talk

read more

Alonegirl

मोठी चुक

read more
मी न सांगता 
माझ दु:ख कळायला तू माझ्या हृदयात आहेस का??
पण मला  हे आता कळतय 
जेव्हा तू होतास तेव्हा नाही कळल 
तुझ्याकडे थोडी जरी जगा असली माझ्यासाठी तर सांग 😢😔 मोठी चुक

vishnu thore

भूक मोठी आगलावी.... #मराठीकविता

read more
.................

©vishnu thore भूक मोठी आगलावी....

Nikhil Thok

मोठी माणसं 🙄 #विचार

read more
*मोठी माणसं*
😐समाजामध्ये खूप विचारवंत आहे ते खूप मानांकित पुस्तक वाचतात पण त्यांचे विचार काही बदलत नाही थोडं जरी त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर लगेच  पेटून उठतात जग बदललंय आपण पण बदलायला हवं..👍 


निखिल ठोक🎭 मोठी माणसं 🙄

Ajinkya Pawar

#Journey माणसापेक्षा माणुसकी मोठी ....

read more

Santaji Shelke

मोठी रेषा लहान रेषा #Life

read more

Pratik Patil Patu

एक लहान मुलगी जिन्हे खूप मोठी गोष्ट शिकवली

read more
एक लहान मुलगी, जिने खूप मोठी गोष्ट शिकवली

मित्रांनो मी आज सहजच श्रावणी ची वही बघत होतो
श्रावणी म्हणजे माझी बहीण माहित नसेल तर सांगतो
 
ती आता फक्त पहिलीला इंग्लिश मीडियम ला शिकत आहे
आज सहजच मी तिची वही बघत होतो

तेव्हा मला एक गोष्ट दिसली आणि त्यातून खूप शिकण्यासारखं होतं

श्रावणी न लिहिलेल्या प्रत्येक पानावर very good होतं. शिक्षकांनी लिहिलेले नाही, तर तिने स्वतः लिहिलं

तिने लिहिलेल्या प्रत्येक पानावर तिचं स्वतःचं व्हेरी गुड होतं. मग ती सगळी उत्तरं चुकीची असली तरी
ति very good लिहिते.

याला म्हणतात स्वतःला ऍप्रिशिएट करणे
कोणी एका कविन म्हटलंय
If you did not appreciate yourself you
 start dying slowly
आपण कायमच स्वतःला ए प्रिसिअस करत राहिला पाहिजे अगदी श्रावणी सारखं

तिला स्वतहाला हे समजत नसेल
पण आपल्याला आहे की नी शिकण्यासारखं
 I love my sister एक लहान मुलगी जिन्हे
खूप मोठी गोष्ट शिकवली

yogesh atmaram ambawale

मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी.
मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते.
तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते,
खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते. माझ्या लेकी..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #लाडकीलेक #मराठीमुलगी #मराठी_विचार #collab #bestofyqmarathiquotes 
मोठी खूप

अत्रंगी रे...!!!

ही माझी कविता नाहीये पण शब्दबद्ध केली मी कारण ती कविता एवढी थोर आहे की मला मोह आवरला नाही #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile