Nojoto: Largest Storytelling Platform

New मोत्याचे वेगवेगळे दागिने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोत्याचे वेगवेगळे दागिने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोत्याचे वेगवेगळे दागिने.

Stories related to मोत्याचे वेगवेगळे दागिने

    LatestPopularVideo

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१

read more
सर्वांना या संकटाला तोंड देयला अजून बळ मिळेल आणि आलेलं संकट बाप्पा नक्कीच दूर करतील शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे वाँलपेपर कोट्स... या दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं तो लिहा. #वाँलपेपरकोटसरविवार चला तर मग लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #वॉलपेपरकोटसरविवार

read more
प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव,
मनात काय चाललंय त्यांच्या,
त्यांनाच ठावं. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
वाँलपेपर कोट्स...
या दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं तो लिहा.
#वाँलपेपरकोटसरविवार
चला तर मग लिहु

Manasi Ghatge

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #मुक्तीम्हणजे

read more
मुक्ती म्हणजे आत्म्याच परमात्म्याच्या सोबत मिळणं

मुक्ती म्हणजे माणूस ईश्वरचरणी समरस होणं

मुक्ती म्हणजे नश्वर शरीराच्या लोभी प्रवृत्तीचा त्याग करून अनश्वर ईश्वरा सारखे सात्विक प्रवृती स्वीकारून जगणे

मुक्ती म्हणजे ईश्वरा जवळ जाण्याचा परम मार्ग  नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
शुभ सकाळ 
भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत

Sachin Koli

महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी वस्त्र नसून दागिने जणू आमची काय ती साडी अन काय ती चोळी त्यांवर रंगाची भर न्यारी हातात सौभाग्यवन असल्याच

read more
 महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी
वस्त्र नसून दागिने जणू आमची 
काय ती साडी अन काय ती चोळी 
त्यांवर रंगाची भर न्यारी
हातात सौभाग्यवन असल्याच

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
"ब" अक्षर आले आज,
बाराखडी व्यंजनकोट मध्ये.
सकाळपासून विचार करतोय,
पण काही येत नाही डोक्यामध्ये.
बऱ्याच जणांचे लिहून झाले,
मी मात्र अजून विचारात आहे.
एक विषय सुचला की,
लिहित असताना दुसरा विषय सुचत आहे.
छान छान लिहिले आज सर्वांनी,
प्रत्येकाने वेगवेगळे विषय हातातले आहे.
शिल्लक असा काही विषयच नाही राहिला,
म्हणून मी असा हा वेगळा प्रयत्न केला आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्त्री जन्म घेते... #स्त्रीजन्मघेते आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जन्म घेते एक मुलगी म्हणून,
मोठी होऊन लग्न होताच जबाबदारी वाढते बायको बनून.
स्वतःच्या लहानपणाच्या प्रत्येक आठवणी जपते आई बनून,
तर लग्नानंतर च्या अनुभवाचे योग्य वापर करते सासू बनून..

वेगवेगळे रूप वेगवेगळ्या तऱ्हा अशा ह्या स्त्री चे गोडवे गात चला,
समाजात कधीही कुठेही तिचा अपमान होणार नाही ह्याची काळजी घेत चला. शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
स्त्री जन्म घेते... 
#स्त्रीजन्मघेते
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #पाऊस

read more
ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो.
कोसळतो मुसळधार पाऊस,मातीला सुगंध देऊन जातो.
कोसळणाऱ्या पावसात,मग चिंब चिंब भिजू वाटे.
आठवण येते तेव्हा सखीची,पावसात मग तिला भेटू वाटे.
कोसळणाऱ्या पावसात,मग नानाविध घटना घडतात.
कोसळणाऱ्या पावसाचे,बरसणाऱ्या धारांचे,
वेगवेगळे आवाज येतात.
कुठे बेडक डराव डराव करतात,
तर कुठे लहान मुलं,
बरसणाऱ्या पाण्यात होड्या बनवून सोडतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नातं तुझं माझं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनातं

read more
लोकांच्या संशायतलं,
नातं तुझं माझं आता बदलायला हवं.
वेगवेगळे नसावे दोघेही आपण,
आपलं नाव ही आता एकत्र असायला हवं.
तू तू नसावी,मी मी नसावे,
देवाच्या साक्षीने सप्तपदी घेत दोघेही एकत्र यावे.
दुरावलेले सारे आपल्यामुळे पुन्हा एकत्र यावे,
नातं तुझं माझं ह्या सर्वांच्या नजरेत सुंदर दिसावे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नातं तुझं माझं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

Kunal Salve

लेखकानों💕 वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत. त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या #Collab #HappyNewYear #YourQuoteAndMine #newyear2019 #HappyNewYear2019 #farewell2018

read more
भुतकाळाला भविष्याशी 
जोडताना
वर्तमान रागवतो
नको भविष्याचे
भूतकाळाशी नातं
अशी आशा
बाळगतो लेखकानों💕
वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत.
त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या

Kunal Salve

लेखकानों💕 वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत. त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या #Collab #HappyNewYear #YourQuoteAndMine #newyear2019 #HappyNewYear2019 #farewell2018

read more
नको रे भूतकाळा
ओढू आता तुझ्यात
हट्ट  कशा  पाई 

वाटलं तर पुन्हा भेटू
घडलं   भविष्यात 
तुझ्या सारखं काही   लेखकानों💕
वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत.
त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile