Find the Latest Status about क्षणभर विश्रांती मराठी चित्रपट download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षणभर विश्रांती मराठी चित्रपट download.
प्रकाश साळवी
दिवसभर काम करून घरी आलो कि वाटते क्षणभर विश्रांती हवी आणि तुझ्या गोड हसण्याने सारा थकवा दूर निघून जातो बबड्याचे बोबडे बोल ऐकून हलकेच गालावर हसू येते ईथेच मला स्वर्गात असल्याचा भास होतो पण ...! क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती"
yogesh atmaram ambawale
खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे, क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे. क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे, प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे. दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे, म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा द्या.
..mavihs
तारीखों में धीरे-धीरे.... व्यतीत हो रहे है हम, आज हैं लेकिन हर क्षण, अतीत हो रहे है हम।। #क्षणभर...
yogesh atmaram ambawale
मनाची ह्या घालमेल किती सहन करावी, वाटे क्षणभर विश्रांती तुझ्या आठवणींना द्यावी. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा दिवस या वि
Rajendrakumar Shelke
*क्षणभर प्रेम* ******************** क्षणभर का होईना तू प्रेम केल *माझ्यावर,* ते खरं असो वा नसो प्रेम केल *मनावर.* तुझ लाडीक बोलणं माझ्या काळजा *ठासल,* जणू सनईतून मंजुळ स्वरच *अवतरलं.* तुझं रुपेरी चांदण माझ्या प्रेमात *भिजल,* चातकापरी माझ मन आनंदाने तृप्त *झाल.* माझ प्रेम आहे निरपेक्ष *राणी,* तुला कळेना माझ्या प्रेमाची *वाणी.* ----------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके* ©Rajendrakumar Shelke क्षणभर प्रेम #sunkissed
Ravi bagul
ईतकं मनमोकळ हसलीस क्षणभर श्वास घेणंच विसरलो… रम्य निसर्ग होता सभोवती मी तिकडे बघणंच विसरलो... क्षणभर श्वास घेणच विसरलो...