Nojoto: Largest Storytelling Platform

New तिथेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिथेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिथेच.

Related Stories

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

अजूनही तिथेच मी #Love

read more
अजूनही तिथेच मी 
तुझ्या परत वाटेवरी
भेटशील कधी तु मला
मी उभाच आहे अंतरी

स्वप्नात तूच तु माझ्या
कधी ओठात तुझे गीत
वेडावल्या मनात माझ्या
तुझ्या आठवांची सोबत 

डोळ्यात पाहिले मी
तुझे आभास प्रेमरंगी
त्या एकटक नजरेत 
पाहताच झाली सलगी

ह्या आपुल्या सलगीला
प्रेमाचे एक नाव देऊ
अंधारलेल्या वाटेत या
एकमेकांचे दिवे होऊ

असाच मी उभा प्रिये
तुझी वाट पाहत होतो
तुझ्या एका भेटीसाठी
अजूनही तिथेच होतो 

                     ~ विलास भोईर
                   ( अजूनही तिथेच मी )

©Vilas Bhoir अजूनही तिथेच मी


#Love

kalyani Pawar.

तो मात्र तिथेच रेंगाळलेला #MeraWalaPyaar #मराठीकविता

read more
mute video

Sunil Zarikar

आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

read more
तुझ्या आठवणी हा एक अनमोल ठेवा आहे..
तो मी जीवापेक्षा जास्त जपुन ठेवला आहे..
मानु तुझ्यासाठी माझे वचन, शपथा खोटारड्या आहे..
पण, 
बघ एकदा मागे वळुन ती वेळ, तो दिवस आजही तिथेच आहे..
आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे.. आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

aprna naitam

शब्दाही तिथेच श्वास घेते , ज्या स्पंदना ना सुवास येते #nojotophoto

read more
 शब्दाही तिथेच श्वास घेते , 
 ज्या स्पंदना ना सुवास येते

Sudarshan Mhaske

ओळख तुझी माझी सांग कधी होईल का भेट आपली परत तिथेच होईल का...... #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

नाती कुठलीही असो..
तिथेच चांगली टिकतात,
जिथे प्रेमाचे चार शब्द बोलले जातात. नातीगोती..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #नाती_जपताना #प्रेमाचेशब्द
 नाती कुठलीही असो..

Sagar Bangar

कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @risingwriter285 . . #Trending mara #marathi #viral #maharashtra #marathiquotes #मराठीविचार #marathisuvichar #sagarbangar285

read more
mute video

Secret Quotes

ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण अन काहींना पण, ते नको होत अस वाटत, मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे बदलत चालले येथे,

read more
गरज लागते, गरज पाहिजे,
अन असं काहीच नाहीये तुमच्या कडे,
घमंडी होत आहेत सगळे इथे गरज च
नाहीये कसलीच सगळं काही आहेत,
तेव्हा काय कुणाची कमी जाणवणार
तुम्हाला, घर दार संबंध नातेवाईक
मित्र परिवार सगळं आहेत ना,
आमची पण कमी पूर्ण केलीय वाटत
कुणी तरी, कारण ज्या प्रकारे दिसत
ते सारं डोळ्यांच भुरळ नसेलच ना,
कसलाच फरक नाही दिसत जे घडलं
जे घडतय या वरून कसलच गांभिर्य
नाही दिसत तुमच्या वर, ठीक आहेत
चालुद्या होऊदे मला दूर करण्यासाठी
जर एवढ चालू असेल तर मी स्वतः
दूर होतो ना बळजबरी तर नाहीये कुणाला
माझ्याकडून होईल मनासारखे तुमच्या... ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण
अन काहींना पण, ते नको होत अस वाटत,
मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे
बदलत चालले येथे,

Sarita Prashant Gokhale

२४/१/२०२२ वृत्त--जलौघवेगा लगावली--लगालगागा,लगालगाग नकोस घेऊ उधार दर्जा असो कसाही सुमार दर्जा #BIGG_BOSS #मराठीशायरी

read more
Bigg Boss Chahte Hain 

वृत्त--जलौघवेगा

लगावली--लगालगागा,लगालगाग

नकोस घेऊ उधार दर्जा
असो कसाही सुमार दर्जा

असेल ज्याच्या मनात खोटे
नको करू तो स्विकार दर्जा

खिशात नाणे असेल वाजत
तिथेच जातो हुशार दर्जा

नशेत पैसा म्हणेल ऐसा
कसा तुझा वाढणार दर्जा..?

प्रपंच सुंदर लयास जातो
मिळेल कैसा अपार दर्जा

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale २४/१/२०२२

वृत्त--जलौघवेगा

लगावली--लगालगागा,लगालगाग

नकोस घेऊ उधार दर्जा
असो कसाही सुमार दर्जा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
पाऊले थांबली माझी तिथे,
दुःखी कुणी दिसले मला जिथे.
दिला हात मदतीचा,दुःखातून त्यास सावरले,
दिसले मला दुःख जिथे,तिथेच माझे पाऊले थांबली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile