Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्याने सुरुवात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्याने सुरुवात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्याने सुरुवात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पुन्हा नव्याने... #पुन्हानव्याने चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine

read more
पुन्हा नव्याने सुरुवात करावी
येता हाती अपयश,
कुठे प्रयत्न कमी पडले हे तपासून पाहावे
हमखास मिळेल यश. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पुन्हा नव्याने...
#पुन्हानव्याने
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज

navnath wagh

आर्थिक स्वातंत्र्य काळाची गरज!!! आयुष्यात पैसा ही खूप गरजेची गोष्ट आहे. आता अनेक लोक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. ◆ अनेकदा पैश्यांसाठी क #प्रेरक

read more
mute video

sandy

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto

read more
 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो

somnath gawade

आज पुन्हा
ती नव्याने
भेटली;
ओळख पटता
गालात हसली. #नव्याने

Dharmendra Gopatwar

कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने

priyanka

पुन्हा भेटू नव्याने #poem

read more
आठवण तुझी येतेय
आले मी खुप दूर
 अबोला हा आता संपूण
कधी जुळतील
आपले सुर
पुनः तिथेच भेटूया
जिथे बोलने झाले होते सुरु
पुन्हा नव्याने
नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने

Vickram

सुरुवात,,, #शायरी

read more
mute video

RJ कैलास नाईक

mute video

RK SHUKLA

सुरुवात #शायरी #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz अभी लिखने का दौर सुरुवाती है
अभी बहुत कुछ लिखना बाकी है सुरुवात

ASHVAM

बहुत भीड़ है इस जमाने में फिर भी बेनाम हूं
 यह सादगी है मेरी कि इस सादगी से बेनाम हूं

©Ashvam #सुरुवात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile