Nojoto: Largest Storytelling Platform

New pune news today marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about pune news today marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pune news today marathi.

Stories related to pune news today marathi

    LatestPopularVideo

worldofpoetry__

नवखं असं काही आयुष्यात
आजकाल घडतच नव्हतं...
रोज त्याच साचेबंद जगण्यात
आयुष्य सडतच चाललं होतं...
धगधगणाऱ्या मनाच्या निपचित राखेत
जणु विसावाच घेत होतं...
फक्त सारणीतल्या एक एक पुस्तकाचं
रोज नवं पान उलथत होतं...
साऱ्या जगाचं भान विसरत एक
वेडं स्वतःशीच लढत होतं...
खरच नवखं असं काही घडत नव्हतं
पण नवखं असं काही घडण्यासाठीच
एक वेडं मात्र लढत होतं...
एक वेडं लढत होतं ...
~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #Poetry #pune 
#BookLife

worldofpoetry__

काही वाटा सुटत जाऊ लागतात...
नव्या काही वाटांना गवसणी घालण्यासाठी...

~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #MarathiKavita #public #pune 
#adventure

Dhammanand sirsat

 #nojoto #बहीण #love #marathi #marathipoetry #pune

premachi_diary

आपल्या महाराष्ट्र मध्ये "कोरोना" व्हायरस तर नाही,
पण
"करू दे ना" व्हायरस आहे
आणि त्याचा इलाज 
म्हणजे
"आज नाही नंतर कधी"
😜 #funnymarathi #premachi_diary #pune #mumdai #nagpur #marathi #onlymarathi

VINOD VANDEMATRAM

news today #न्यूज़

read more

Ashish

Today news #न्यूज़

read more

MERA BF

today News #न्यूज़

read more

पूजा कुमारी

today @news #न्यूज़

read more

RRR_DURGESH_BHAI

today news #News

read more

Hijratali Afridi

#today #News

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile