Nojoto: Largest Storytelling Platform

New दरवर्षी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दरवर्षी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दरवर्षी.

Related Stories

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

दरवर्षी का येतो दुष्काळ

read more
का येतो दरवर्षी दुष्काळ

प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो
शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो
का होते असं
का पडतोय दुष्काळ

आपल्यामुळे होतय हे
आपल्याला माहीत असावं
निदान शेतकऱ्यांसाठी तरी
प्रदूषण कमी करावं

वाढत्या प्रदूषणामुळे 
ओझोन चा होतोय ह्रास
तापमान वाढतंय
आणि बळीराजाला होतोय त्रास

रखरखत्या उन्हामुळे
 बाष्पीभवनाचा वाढतोय दर
मग रेघा जमिनीला
आणि भेगा काळजाला, पडणारच

शेतकऱ्याला बोलायला वाव नाही
 उसालाही भाव नाही
शेतकऱ्यांची दैना होते
पण सरकारला दिसत नाही

चला एक झाड लावू या
दुष्काळाला पळवू या
प्रदूषण कमी करूया
आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया

चला श्रमदान करुया
दुष्काळाला पळवू या
अन्नदात्या चे आभार
आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिह #YourQuoteAndMine

read more
दरवर्षी येतो पाऊस,ह्या ही वर्षी आला.
पावसाच्या सरीसह,वादळ ही घेऊन आला.
उध्वस्त केले पूर्ण गाव,सर्वत्र हाहाकार माजविला.
अजून तर सुरुवात ही नाही झाली,तरी इतका त्रास देऊ केला.
भरून नाही निघणार लवकर,इतके नुकसान करून गेला.
सुरुवातीलाच असा तर पुढे काय ?मनाला घोर लावून गेला.
दरवर्षी येतो पाऊस,ह्या ही वर्षी आला. शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवर्षीच येतो पावसाळा..
#पावसाळा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai
लिह

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

Sunil Zarikar

शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिह #YourQuoteAndMine

read more
घेऊन आठवणींना उजाळा...
घेऊन येतो तो साक्ष, 
मनात अंकुरलेल्या नवीन प्रेमाची..
नववधूसारखे नटलेल्या या धरतीच्या सौंदर्याची..
वर्षानुवर्षे भेटीसाठी तरसलेल्या धरणी अन नभांची...
तरुणाईच्या धमाल मस्तीची..
अकांत एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या नवविवाहित जोडप्यांच्या खट्याळ गोष्टींची...
तर कुठे अपल्या जीवलगांपासुन दुरावलेल्या पाण्यांनी भरलेल्या नयनांची... शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवर्षीच येतो पावसाळा..
#पावसाळा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai
लिह

Vinod Umratkar

प्रिय २९ फेब्रुवारी, का? बरं तू दरवर्षी येतं नाही। तू आली नाही की माझा वाढदिवस पण येत नाही। 😁😁😁🎂🎂🎂😁😁 #29फेब्रु #वाढदिवस #29thfebruary 29f #29February

read more
प्रिय २९ फेब्रुवारी,
का? बरं तू दरवर्षी येतं नाही।
तू आली नाही की माझा
वाढदिवस पण येत नाही।
😁😁😁🎂🎂🎂😁😁 प्रिय २९ फेब्रुवारी,
का? बरं तू दरवर्षी येतं नाही।
तू आली नाही की माझा
वाढदिवस पण येत नाही।
😁😁😁🎂🎂🎂😁😁


#29फेब्रु #वाढदिवस #29thfebruary #29f

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आठवते मला दरवर्षीच ऋतु बदलतांना... #आठवतेमला चला तर मग लिहुया. लिहीत राहा. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

कधी पावसाची रिमझिम
कधी मुसळधार धारा
कधी मंद गार हवा 
कधी सोसाट्याचा वारा 
आठवते मला दरवर्षीच ऋतु बदलतांना
 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आठवते मला दरवर्षीच ऋतु बदलतांना...
#आठवतेमला
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#

Monika jayesh Shah

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज हनुमान जयंती आहे ||आणिला मागुती नेला|आला गेला मनोगती|मनासी टाकिलें मागें|गतीसी तुळणा नसे|| दरवर् #Quote #Stories #wordporn #quoteoftheday #yourquote #qotd #कविता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
mute video

Omkar Ranveerkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #writingresolution #365days365quotes #भटकंती #आजचायुवा

read more
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध  जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय.  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस

Omkar Ranveerkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #writingresolution #365days365quotes #भटकंती #आजचायुवा

read more
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध  जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय.  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस

yogesh atmaram ambawale

१० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल... Dedicating a #testimonial to Harshali Ubale #congratulations #sscresult #शुभेच्छा हर्षाली तु

read more
हर्षाली तुझी बातच न्यारी..
उंचच उंच असावी तुझी भरारी..
दहावी उत्तीर्ण,गुण ही भारी..
अभिमान वाटावा इतकी छान टक्केवारी...
हर्षाली तुझी बातच न्यारी..
अभ्यासासोबत तुझे लेखन ही भारी...
जल्लोष करूया करूया दिवाळी साजरी...
उत्तीर्ण झाली ह्याचा आनंदच भारी..
हर्षाली तुझी बातच न्यारी..
दरवर्षी द्विगुणित व्हावी ही आनंदवारी..
आहेस तू लाडकी म्हणून ही कविता तुजवरी..
सर्वात जास्त बुद्धी तुलाच मिलो ही प्रार्थना देवद्वारी. १० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल...
Dedicating a #testimonial to Harshali Ubale
#congratulations #sscresult #शुभेच्छा 
हर्षाली तु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile