Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi sad love story kavita Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi sad love story kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi sad love story kavita.

    LatestPopularVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पुन्हा आठवतात तेच दिवस
एकटा पडलेला असताना
कुणी अनेक वचने देऊन मला
अर्ध्यात सोडलं असताना..

सुरुवात खूप असते गोड
मग कडवी वाट दिसताना
हजारो नाती अर्ध्यात तोडून
दहा च नाती शेवटपर्यंत पुढे जाताना..

नात्यांमधले ते क्षण विसरून
अर्ध्यात हात सोडताना
पुन्हा आले तेच अनुभव
प्रेमाच्या वाटेवर चालताना..

खूप कमी असतात नाती निभावणारे
बाकी बघितलं टाइमपास करताना
स्वार्थी जगातलं प्रेम हल्ली
बघत असतो रोज तुटताना..

हल्ली काय वचने काय नाते
तुटतात स्वार्थ शोधताना
वाटलं नव्हतं  पण पुन्हा तसंच झालं
बघितलं सगळेच बदलताना..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #kavita #SAD #marathi

Dr Kamlesh Sonawane

माझ्या आयुष्यातील दुःख,
माझ्या ओठांना माहीत नसावित....
कदाचित,
म्हणून सारखी ती हसत असतात....


~डॉ कमलेश मनोहर सोनवणे #SushantSinghRajput 
#SAD 
#love
#marathi 
#poem 
#kavita

Tukaram Vaidya

#marathi kavita #marathi sad poemTukaram vaidya

read more

Pooja Chahande

marathi kavita # marathi kavita..#nojota..#Prem #Love #MainAgarKahu #कविता

read more

Ramdas Narwade

प्रिती

  कुणीतरी असे एक कि ज्याबद्दल मनात नकळत प्रेम
 किंचित आस्था आदर 
ज्याच्या प्रथम दर्शनाने मन संतृप्त व्हावे 
ज्याप्रमाणे वाळवंटात पाण्याची आस

किंबहुना ज्याच्यापासून दूर असताना 
देखील त्याचेच मनोरम  दृश्य 
अन हलकेच अबोल आठवणी 
प्रत्येक स्पंदनात त्याचाच भास 
हृदयाची गती अन मनाची स्थिती 
ज्यातून दिसतील रेशीम अतूट नाती 

मन एका मुलाखतीसाठी आतुर 
अन नकळत प्रथमच बोलणं
 अपेक्षा नसताना देखील शक्य 
जाण असताना अजाण दाखवणं
 विलक्षण संवाद प्रथम मुलाखत
 वाटे जन्मोजन्मीची हि साथ
 अविरत मैत्रीची सुरवात न होवो कधी सूर्यास्त 


कुणाची अशी एवढीही प्रित नसावी कि प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी ....
तिला गमावण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अश्रू जमावी...
©RamdasNarwade #Marathi#Kavita#love

Renuka Dehankar

तिच्या हसन्या पेक्ष्या 
तिचे लाजने बरे

ती होती तेव्हा तिच्या डोळ्यात बघायचो
आता तर रात्रि चे काजवे च बरे

तीच हसन , तीच बोलन 
तिची हवि-हविशी साथ
आता हे सगळे माझ्या साठी स्वप्न सारे

नाही माहिती का गेली सोडून मला ती
मी प्रेम केल मना पासून इतक मात्र खरे #NojotoQuote #love #marathi #kavita

किशोर

Aditya Burungule

टाळतो आहे हल्ली.... # Marathi Kavita ...# sad kavita

read more
टाळतो आहे हल्ली...

टाळतो आहे हल्ली मीच मला
तुझे बहाणे हवे कशाला...

सांभाळतो आहे हल्ली मीच मला
वाट कुणाची पाहू कशाला...

सावरतो आहे हल्ली मीच मला
मागे कुणाच्या जाऊ कशाला...

साकारतो आहे हल्ली मीच मला
प्रेम कुणाचे मागू कशाला...

वाचतो आहे हल्ली मीच मला
गीत कुणाचे गाऊ कशाला...

                          :- Aditya.B

©Aditya Burungule टाळतो आहे हल्ली....

# Marathi Kavita ...# sad kavita

bablu s

#bablu#marathi bana#marathi kavita,marathi storyjivan ek satya ahe #Life_experience

read more
नात्याच्या सहवासातील एक गोड शब्द म्हणजे मैत्री....

जिथे नाती सुद्धा तुटतात,
तिथे मैत्रीच्या वाटा फुलतात...

मैत्रीच्या वाटा फुलून,
प्रेमाच्या सागराला उधाण येते....

मग प्रेम,रुसवा,राग काहीही असो,
हे सर्व त्या मैत्रीतच होते.....

शेवटी ती मैत्रीचं असते..... #bablu#marathi bana#marathi kavita,marathi story#jivan ek satya ahe

Shubham Khot प्रेमस्पर्श

म्हणत असते सतत की,
तू माझ्यावरती कविताच करत नाही
पण तिला काय माहीत,
तिला आठवल्याशिवाय मला शब्दपन सुचत नाही.....
-शुभम खोत #प्रेमस्पर्श #कविता #मराठी #kavita #marathi #poem #story #love #premsparsh
loader
Home
Explore
Events
Notification
Profile