Nojoto: Largest Storytelling Platform

New ओल्या नारळाची वडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओल्या नारळाची वडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओल्या नारळाची वडी.

Stories related to ओल्या नारळाची वडी

    LatestPopularVideo

Deepak Shinde

या ओल्या काठावरती

read more

कवि स्टिफन खावडिया

झाल्या आठवणी ओल्या #citysunset #poem

read more
झाल्या आठवणी ओल्या

किती अजब निसर्ग
जादूगर धरेवर
केली किमया जोमात
आला पाऊस सुंदर

येता पावसाची सर
मनी आठवांची लुट
झाल्या आठवणी ओल्या
आली वेदनेची लाट

थेंबा थेंबात जीवन
हर्ष तो तोचि मरण
कुठे सुख कुठे दुःख
देतो तीव्र आठवणं 

उजळला भूतकाळ
झाले आठवात धुंद
दिली पावसाने साक्ष
क्षण होते ते सुखद

आज एकटी अंगणी
रम्य क्षणात लाचार
झाडे वेली सोबतीला
तरी दुःखाचा कहर

अश्रू माझे लपवीते
पावसाच्या अलिंगणी
तन चिंब भिजले ग  
दुःख कोरडेच मणी

अश्रू पाऊस मिलाप
हर्ष दुःख अंगणात 
किती करावा विलाप
प्रेम रम्य मौसमात


स्टिफन खावडिया.दौंड
मु.पो.दौंड.जि.पुणे.ता.दौंड.
मो.नं.9673127794 झाल्या आठवणी ओल्या

#citysunset

कलम नीलाम

रास्ते जितने सरल रखेंगे ।मजिल उतनी ही वडी होगी।

read more
 रास्ते जितने सरल रखेंगे ।मजिल उतनी ही वडी होगी।

अल्पेश सोलकर

अस कस मिठीतून मी सोडले तिला... प्रेमरसापोठी ओल्या केसांनी कवटाळले मला... © अल्पेश सोलकर

read more
अस कस..मिठीतून मी
 सोडले तिला...
प्रेमरसापोठी ओल्या केसांनी
 कवटाळले मला... अस कस मिठीतून मी
सोडले तिला...
प्रेमरसापोठी ओल्या केसांनी
कवटाळले मला...
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

केसातला मोगरा तिचा.. वासाने वार करून गेला.. तडफडे देह जसा.. तिच्या ओल्या केसांनी जिता केला..

read more
केसातला मोगरा तिचा..
वासाने वार करून गेला..
तडफडे देह जसा..
तिच्या ओल्या केसांनी जिता केला.. केसातला मोगरा तिचा..
वासाने वार करून गेला..
तडफडे देह जसा..
तिच्या ओल्या केसांनी जिता केला..

sarita pal

श्री कृष्ण वडी 🙏🙏🙏🙏 shri shrikrishn krishn radhe radhekrishn love quotes motivatonalAyaan dehlvi ( A D )

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओल्या सांजवेळी... #ओल्यासांजवेळी हा विषय MonaliSpatil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ओल्या सांजवेळी..
  पुन्हा आपली वचने आठवली.
तू कदाचित विसरली असशील..
  माझ्या स्मृतीत सारी राहिली.
ओल्या सांजवेळी..
  पुन्हा तुझी आठवण आली.
आज ही विचारात आहे..
  असे काय घडले,जे तू सोडून गेली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओल्या सांजवेळी...
#ओल्यासांजवेळी

हा विषय 
MonaliSpatil यांचा आहे.
#collab #yqtaai

Devanand Jadhav

ओल्या तुझ्या स्पर्शात... #कविता #poem #poem✍🧡🧡💛 #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #मराठीकविता #poem✍🧡🧡💛

read more

अल्पेश सोलकर

केसातला मोगरा तिचा.. वासाने वार करून गेला.. तडफडे देह जसा.. तिच्या ओल्या केसांनी जिता केला.. © अल्पेश सोलकर

read more
केसातला मोगरा तिचा..
वासाने वार करून गेला..
तडफडे देह जसा..
तिच्या ओल्या केसांनी जिता केला.. केसातला मोगरा तिचा..
वासाने वार करून गेला..
तडफडे देह जसा..
तिच्या ओल्या केसांनी जिता केला..
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

प्रथमतः.. तुझ्या ओल्या केसांना आवर घाल स्वतः तर भिजले आहेत.. मलाही हरकतीचे चाळे करण्यास भाग पाडत आहेत. © अल्पेश सोलकर

read more
प्रथमतः..
तुझ्या ओल्या केसांना आवर घाल
स्वतः तर भिजले आहेत..
मलाही हरकतीचे चाळे करण्यास भाग पाडत आहेत. प्रथमतः..
तुझ्या ओल्या केसांना आवर घाल
स्वतः तर भिजले आहेत..
मलाही हरकतीचे चाळे करण्यास भाग पाडत आहेत.
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile