Nojoto: Largest Storytelling Platform

New जेवायला जायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेवायला जायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवायला जायचे.

Stories related to जेवायला जायचे

    LatestPopularVideo

Shravan Goud

कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

read more
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच। कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

डॉक्टर के अल्फाज

#Tuaurmain शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना... अनंत कौसाले #मराठीशायरी

read more

Madhubala Jain Rathod

please shower your love, repost and please comment🙏🙏 #सदैव सैनिका पुढेच जायचे #RepublicDay #deshkeveer 26 #Ganatantra #Sanvidhan Poetr #Poetry #independenceday2020 #Madhujain

read more

अल्पेश सोलकर

निशब्द आहे इथेच मी.. मतभेदाकडे मला जायचे नाही.. रेंगाळनार आपल प्रेम..उचलू पाहतंय.. त्याचा शेवट असा करायचा नाही आहे. #alpeshsolkar #yqtaai # #lovequotes

read more
निशब्द आहे इथेच मी..
मतभेदाकडे मला जायचे नाही..
रेंगाळनार आपल प्रेम..उचलू पाहतंय..
त्याचा शेवट असा करायचा नाही आहे.. निशब्द आहे इथेच मी..
मतभेदाकडे मला जायचे नाही..
रेंगाळनार आपल प्रेम..उचलू पाहतंय..
त्याचा शेवट असा करायचा नाही आहे. 
#alpeshsolkar #yqtaai #

Dr. Sunil Haridas

माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु #Quote #nojotophoto

read more
 माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु

Monika jayesh Shah

#माझा- ससुराल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माझा ससुराल अन! नंतर माझा गांव! तुझे अन माझे! नाते जुलले असे! प्रेमाचा सराव असा उमडला माझावर, #कविता

read more

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे

प्रकाश साळवी

जायचे आहे तुला तर थोडे हसू मागे ठेवून जा जाताना काही शब्द कवितेसाठी सुचवून जा ** तुला धन्यवाद देईन मी जर तू असे केलेस माझ्या अंग प्रत्यंगास

read more
जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास
जरी भिजविलेस
**
ऊपकार कसे मानू
माझे मलाच कळेना
सांगू शकत नाही
कसे सांभाळू माझ्या मना
**
हे मन वेडेपिसे 
सैरावैरा धावे
कधी ईकडे कधी तिकडे
याला कसे आवरावे
**
कधी वाटते वागावे 
सागर किनाऱ्या सारखे
तरी आज वागतो
केवळ तुझ्या मनासारखे
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठलेही काम करताना किंवा
काहीही कारणाने बाहेर जायचे असताना,
मनाची जेव्हा चलबिचल अवस्था असते.
त्याकडे दुर्लक्ष करून आपण निघतो 
आणि काही वाईट घटना घडते
तेव्हा मात्र त्या घटनेला
अगोदरच धोक्याची घंटा वाजत होती 
असे संबोधले जाते. सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला त

yogesh atmaram ambawale

वाट ती अशी होती,
ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर,
आजमावली एकदा ती वाट.
सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट,
नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes 
वा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile