Find the Latest Status about यातला कोणता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यातला कोणता.
vishnu thore
अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला - vishnu thore अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला
अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला
read moreमहादेव जरे
❤मिठीत घेऊन विचारल तिने कोणता रंग लावू तुला. ❤ ❤मी पण सांगितल तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋 ❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤ ❤मी पण सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋
❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤ ❤मी पण सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋 #Quote
read moreप्रकाश साळवी
तीची थोरवी मी पामराने काय वर्णावी ? आई, किती मधुर शब्द, केवळ शब्द अपुरे आहेत तीचा महिमा वर्णिला तरी अपुराच आहे...!! आई,माता,जननी,जन्मदात्री केवळ माझी आई देवाहून पण मोठी माझी आई... ** प्रकाश साळवी सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
read morevishnu thore
"पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास
"पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा, सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा. संभ्रम कायम हा माझ्या मनाचा, विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार. ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार. ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ससंदेहअलंकार
read moreRJ कैलास नाईक
लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा उजळुनी याव्या पाय वाटा भाळण्याचा हा ध्यास माझा कोरडे क्षण हसरेच झाले साजणीचा सहवास माझा RJ कैलास #लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा
#लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा
read moreRashmi Hule
माय तु माझी जन्मदात्री सोडून गेलीस इवलुशीला एका रात्री बहीणच मग दोन झाल्या माझ्या माता सर्वांना असते एक आई, मला दोन आता आईचे रूप त्यांनी घेतले तंतोतंत माझ्या जिवनात फुलविला वसंत आयुष्य सरत आले आता राहिला काही काळ माफ करा दिदि ताई जर चुकले असेल तुमचे बाळ सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #Rashmi
read moreSunil Zarikar
आई खरच ऐवढं कसं ग एवढ प्रेम करू शकतेस.. मी कदाचित तुला दुखवले असेन तरी पण मला मात्र माया लावतेस.. त्रास तु सहन करतेस आणि जीवनातील प्रत्येक संकटांचा निडरपणे सामना करण्याची प्रेरणा देतेस.. आजही तुझ्या भुके पेक्षा आमच्या भुकेची काळजी करतेस.. कधी बाबांना काही बोलायचे झाले तर आमच्या मधला दुवा बनतेस.. कधी खचलो मनाने तर होईल सगळ ठीक म्हणत धीर देतेस.. केलेल्या चुकांना सहज माफ करतेस.. बाबा आणि तु खुप त्रास सहन करता आणि आम्हाला काळजी घेण्यास सांगतेस.. खरच मी खुप पुण्य केले असेन म्हणूनच तुम्हा दोघांच्या पोटी जन्म मिळाला, मी आज नाही तर उद्या काहीतरी नक्कीच बनेल कारण त्या विठाई सारखेच माझा मायाळु बाप अन माझी माऊली पाठीशी असेन... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSujata Darekar
तुझं रूपडं, तुझं दातृत्व याविषयी किती बोललं जातं ना..... पण खरं सांगू..... याहूनही कितीतरी पटीने सरस आहेस गं तू..... तुला शब्दात बांधता येणे शक्यच नाही पण तरीही खुजा प्रयत्न करत असतो आम्ही..... सांग ना कुठून आणायचं ते सौंदर्य कुठून आणायचीत ती शब्दरत्ने तुझ्या मातृत्वाची, निरलसचेची बरोबरी करणारं..... किती अवघड आहे तुझं मातृत्व वर्णने माझ्यासाठी आणि तेच मातृत्व किती सरल आहे तुला पेलण्यासाठी..... तुझी लीलया साधेन म्हणते मी जेव्हा मी ही होणार माझ्या सानुल्याची आई..... तान्ह्या बाळाची चाहूल ते त्याच्या अंतीम स्पर्शापर्यंत मातृत्वाच्या सरीने चिंब चिंब न्हालेली.....मी होणार ती आई..... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more