Nojoto: Largest Storytelling Platform

New मोकळे व्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोकळे व्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोकळे व्हा.

Related Stories

    LatestPopularVideo

B Sampada

मोकळे व्हा !!! #positive #thinkpositive #stayhealthy #beHappy #Motivational

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे पहावे एकदा करून... #पहावेएकदाकरुन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आलं मनात पहावे एकदा करून
 की लगेच मोकळे व्हावे करून,
आज उद्या च्या विचार करून
शेवटी इच्छा जाते मरून. सुप्रभात सुप्रभात 
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

आजचा विषय आहे
पहावे एकदा करून...
#पहावेएकदाकरुन
हा विषय

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शेवटचापान #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
या वर्षाचं शेवटचं पान
पुढील वर्षाचं पहिलं पान ।
प्रत्येक पानावर कोरलंय
प्रिये,फक्त तुझंच नाव । सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वादळ #वादळे #अंतरीची

read more
असेल मनात तर सांगून मोकळे व्हावे,
अंतरी जे आहे ते नेहमीच बाहेर काढावे.
असे न व्हावे की अंतरीचे वादळे सर्व काही उध्वस्त करून जावे,
मनातल्या मनात ठेवून उगाच का धुसमुसत रहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा?
काही कल्पना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #डिसेंबर2019 #शेवटचापान

read more
ह्या वर्षी खूप काही लिहील,
"आई" साठी लिहायचं राहून गेलं.
म्हणून ह्या वर्षीचा शेवटचा पान
ज्याच्यावर फक्त "आई"चा मान.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फक्त "आईसाठी" सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #31stdecember #शेवटचापान

read more
ह्या वर्षाच शेवटच पान YQताई तुझ्यासाठी,
तुझ्यामुळे मला लिहिण्याची माझी आवड जोपासता आली,
तुझ्यामुळेच इथे खूप छान छान लिहिणाऱ्याशी गट्टी झाली,
तुझ्यामुळेच माझ्यातही काही खास दडलंय ह्याच जाणीव झाली,
तू नव्हतीस तेव्हा सर्व लिहिणं व्यर्थ होत
आता तुझ्यामुळे त्याच लिहिण्याला अर्थ आहे,
YQ ताई तुझी ओळख मला 2018 साली झाली,2019पासून ती खूप घट्ट झाली,
आता 2020 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षी  तू कायम आमच्यासोबत रहावी, हीच इच्छा,
आणि तुला नववर्षाचा खूप खूप शुभेच्छा.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद

somnath gawade

#व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

read more

व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा,
आयुष्याचे भक्त व्हा!
दुःख सारे सांगून सहहृदयीस
मुक्त व्हा रे मुक्त व्हा!
निराशेच्या झळमटास
आशेच्या झाडूने झाडून
अंतर्बाह्य स्वछ व्हा.
स्वछ व्हा रे,स्वछ व्हा!
'मी' पणाच्या तोडून भिंती
शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा.
सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा!
अबोला सोडून देऊन
भावनांना वाट करा.
दुःखास जलसमाधी देऊन
आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा.
स्वार व्हा रे,स्वार व्हा!
आयुष्याचे मोल जाणून
वाईट व्यसनाच्या अधीन
असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा.
 सावध व्हा रे,सावध व्हा!
सदैव काळजीत रमणाऱ्यांनो,
विसरून ताण सारा विरक्त व्हा.
विरक्त व्हा रे, विरक्त व्हा!
अंधाराची सोडून गुलामी
प्रकाशाचे भक्त व्हा.
भक्त व्हा रे,भक्त व्हा!
कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
असक्तीचे पाश झुगारून
मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

somnath gawade

#व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

read more

व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा,
आयुष्याचे भक्त व्हा!
दुःख सारे सांगून सहहृदयीस
मुक्त व्हा रे मुक्त व्हा!
निराशेच्या झळमटास
आशेच्या झाडूने झाडून
अंतर्बाह्य स्वछ व्हा.
स्वछ व्हा रे,स्वछ व्हा!
'मी' पणाच्या तोडून भिंती
शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा.
सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा!
अबोला सोडून देऊन
भावनांना वाट करा.
दुःखास जलसमाधी देऊन
आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा.
स्वार व्हा रे,स्वार व्हा!
आयुष्याचे मोल जाणून
वाईट व्यसनाच्या अधीन
असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा.
 सावध व्हा रे,सावध व्हा!
सदैव काळजीत रमणाऱ्यांनो,
विसरून ताण सारा विरक्त व्हा.
विरक्त व्हा रे, विरक्त व्हा!
अंधाराची सोडून गुलामी
प्रकाशाचे भक्त व्हा.
भक्त व्हा रे,भक्त व्हा!
कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
असक्तीचे पाश झुगारून
मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

Mohit Jain

Love # व्यक्त व्हा #Quotes

read more
वेदना हा विषय अथांग समुद्रासारखा , 
ज्याचे केले जाते मोठे साहित्यात भांडवल . . 
ज्यांना व्यक्त होता येत नाही शब्दातून , 
त्यांच्या मनात कायम राहते अनामिक सल . .
🙂

©Mohit Jain #Love # व्यक्त व्हा

Madhuri Chavan

रामायणातील बिभीषण व्हा...

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile