Nojoto: Largest Storytelling Platform

New खळखळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खळखळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खळखळ.

Related Stories

    LatestPopularVideo

DATTA GURAV

आयुष्य असंच हवं खळखळत्या पाण्यासारखं नितळ.😊

read more

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 खळखळून हसली हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍 #खळखळून_हसली #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi

read more
खळखळून हसली
ती आज पुन्हा एकदा।
केला असावा तिने
प्रेम नावाचा गुन्हा बहुदा। 
विषय  - चारोळी collab             शुभसंध्या मित्रहो 🙂
खळखळून हसली हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍

#खळखळून_हसली

काव्यात्मक अंकुर

#खळखळ #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #hunger #Life #Reality #lifestyle #RaysOfHope #story

read more
खळखळ

भुकेला कोणी चतकोर भाकरीच्या शोधात
अन्नांची किंमत कुठे होई मोठ्यांच्या जगात 
वाया जाई अन्न कधी उत्सवात तर कधी उत्साहात
पैशाच्या खळगीने उगाच पोटातली खळखळ विसरतात
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #खळखळ #अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #hunger #Life #Reality #lifestyle  #RaysOfHope

Amit Lakeri

मला माहीत आहे !! तूझी माझ्याकड़े असलेली ओढ तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते. प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते... मला माहीत आहे !! तु #कविमन

read more
 मला माहीत आहे !!
तूझी माझ्याकड़े असलेली ओढ 
तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते.
प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते...

मला माहीत आहे !!
तु

sandy

*बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा* उमलू दया या कळयांना अंगण आपले सजवू या... बोबडे गोड बोल मुलाचे कानी आपल्या पडू दया... चला मुलांनो सर्व मिळूनी #poem #nojotophoto

read more
 *बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

उमलू दया या कळयांना
अंगण आपले सजवू या...
बोबडे गोड बोल मुलाचे
कानी आपल्या पडू दया...
चला मुलांनो सर्व मिळूनी

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय म्हणताय मित्र मैत्रिणीनों? 
"हसतायनं हसायलाच पाहिजे." 

आठवला कुणाला हे वाक्य कुठे आईकलय? 
चला मला सांगा लवकर! 😂😂😂
 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर

Divya Kulkarni🐿️

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय म्हणताय मित्र मैत्रिणीनों? 
"हसतायनं हसायलाच पाहिजे." 

आठवला कुणाला हे वाक्य कुठे आईकलय? 
चला मला सांगा लवकर! 😂😂😂
 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
टेन्शन न घेता।
जगायले शिक।
हसायले शिक।
                   मनसोक्त।।
दोन टाईमले।
दात घासत जा।
मस्त हसत जा।
                    बेफिकीर।।
😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु

sandy

मला तुला भेटायचं आहे थोडसं बोलायचं आहे पण, कँटीन मध्ये नाही... हॉटेल मध्ये नाही... ना टेरेस वरती... ना चौपाटी वरती... मला तुला भेटायचंय #story #nojotophoto

read more
 मला तुला भेटायचं आहे
थोडसं बोलायचं आहे पण,
कँटीन मध्ये नाही...
हॉटेल मध्ये नाही...
ना टेरेस वरती...
ना चौपाटी वरती...

मला तुला भेटायचंय

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो. #मराठीकविता

read more
°मृगाचा पाऊस° 

आला आला वारा घेवूनी मृग धारा 
चिंब पाखरे ही शोधिती निवारा 
गंध घेऊनिया ऋतु हा नवेला 
आसमंत आणि निसर्गही ओला 
झाले पाणी पाणी तुडुंबले जळ 
ओढ्या नाल्यातून वाहे खळ खळ 
समाधान होई भुकेल्या शिवारा 
गोधना मिळेल आता ओला चारा 
बळीराजा माझा करी मशागत 
उगवीन मोती त्या काळया मातीत 
होई शेत सारं हिरवं शिवार 
देईल तो आता तृप्तीचा ढेकर 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile