Find the Latest Status about समाजाला घडविले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजाला घडविले.
Jai Bhim
yogesh atmaram ambawale
संस्कार' 'संस्कार' सध्या च्या युगात हा शब्द एकतर वाचनात येतो नाही तर ऐकण्यात येतो, पूर्वी संस्कार मनुष्याच्या वागणुकी तुन दिसायचे पण आता मात्र फक्त वागणूक दिसतेय संस्कार मात्र कुठल्या कुठे गायब झालेत. क्वचितच असे लोक सध्या आपल्या अवती भोवती दिसतात जे इतके छान वागतात की आपण लगेच बोलतो 'छान संस्कार झालेत ह्यांच्यावर' अन्यथा संस्काराची नुसतीच बोंब आहे. संस्कार ना शाळेत शिकवले जात ना कॉलेज ला शिकवले जात , संस्कार हे घरातली मंडळी कसे वागतात ह्याच्यावर अवलंबून आहे,घरातील सदस्य जर संस्कारक्षम असतील तर मुलांना संस्कार शिकवण्याची गरजच नाही,मुले ते संस्कार आपोआप शिकतील कारण जे नजरेसमोर रोज रोज दिसत असेल ते कॉपी करणे ही मुलांची सवय आहे,त्यामुळे शक्य तो आपण चांगले वागलो आपल्यात चांगले संस्कार असतील तर ते मुलांमध्ये आपोआप येणार ह्यात काही शंका नाही. #yourquateandmine #yourquote #मराठीलेखणी #संस्कार #yourquatetai #yourcollab #yourqoutedidi संस्कार हे घडविले जातात...
Rohini Pande
साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले, त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले.. रोहिणी पांडे
Rohini Pande
साऱ्याच वेदनांना मी असे काही दडवले, त्यांच्याच माझ्या खळीदार,हास्याला घडविले.. रोहिणी पांडे
अल्पेश सोलकर
तरुणांची जशी त्यांच्या कुटुंबात गरज असते तशीच त्यांची गरज सामाजिक जीवनात " समाजाला " असते तरुणांची जशी त्यांच्या कुटुंबात गरज असते तशीच त्यांची गरज सामाजिक जीवनात " समाजाला " असते © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #marat
Secret Quotes
मी जे काही बोलतो ते पूर्ण नीट समजून घे नाही तर पहिला पण वाईट च होतो या नंतर हि राहील मग असो हरकत नाही, तर मला एक सांग जमलंच तुला तर हे नाते गोते माणसाना बनवले आहेत अरे मामाची मुलगी कोण आत्याच्या मुली आणि मावशीच्या मुली बहिणी लागतात, भावांची चालती बहिणीच्या नाही हे आपलं, आणि बाकी जातीचा बहिणीच्या चालतात भावाच्या बहिणी लागतात असे खूप उदाहरण आहेत, हे नातं जात धर्म समाज गैरसमज हे माणसानं बनवल आहेत, त्या वरून आजही या जगात प्रेम विवाह तर दूरच राहिले पण त्या थोड्या जमीनीवर जाती वर आजही वाद चालू, आहेत, कसला गर्व असतो सगळ्यांना येथे असा, काय सोबत आणलं तुम्ही जर आणलास तर मग काय सोबत घेऊन जाताय का हे, कुठल्या जगात जगता कुठल्या भ्रमात जगताय हो सगळी चार दिवसच जिवण नाहीत त्यात पण मरे पर्यंत वाद द्वेष भांडण करत आहात शिकले सावरले तुम्ही काय अर्थ त्या गोष्टीचा, आज तुम्ही स्वतःच्या हक्का साठी नाही बोलू शकत नाही लढू शकत तर काय अर्थ त्या जगण्याचा, मी म्हणत नाही तुम्ही आई बापाच ऐकू नका म्हणून पण पटत का हो तुम्हाला काही गोष्टी त्यांनी ही तेच केलं आणि तुम्ही ही तेच करत चाललेत म्हणे ऋढी परंपरा आहेत, हृदया पासून हात जोडतो तुमच्या त्या समाजाला मी वाईट आधी ही होतोच अन आत्ता ही वाईट च राहणार, नकोय असा समाज नकोय मला अस्या लोकांची साथ, 🙏🙏🙏🙏🙏
बी.सोनवणे
आयुष्य हे आयुष्य समर्पित, तुझ्या प्रती गं अर्पित।। घडविले मज ज्यांनी उपकार बहुमानी।। वाटतोयं मनी हेवा, संस्कारात जपे ठेवा।। लेख हेच विधात्याचे, मांडलेत आयुष्याचे।। तूच कर्ता करविता, ना बाळगू अचंबिता।। तुझ्या हाती गड्या विश्व, मेहनत हे सर्वस्वं।। ©बी.सोनवणे स्पर्धेसाठी...!! विषय :- आयुष्य हे आयुष्य समर्पित, तुझ्या प्रती गं अर्पित।।
yogesh atmaram ambawale
एका शब्दाची जादू .... काय तुम्हा सांगू. ILU म्हणताच मी तिला... बसली चपखल कानशिला. आवडली म्हणून हे धाडस केले... अंगाशी माझ्या हे चांगलेच आले. सुजले गाल,प्रेमाचे भूत ही उतरले... एक शब्दाच्या जादूने माझ्याकडून काव्य ही घडविले. 😊😉 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yq
yogesh atmaram ambawale
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे, जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले. कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले, समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले. भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे, भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे. पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची, आता हिम्मत होत नाही जवळ जायची. कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले, माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla
yogesh atmaram ambawale
आपलेपणाचा वर्तुळ आता थोडा वाढवूया, घरापूरताच मर्यादित न राहता, समस्त समाजाला सामावून घेऊया. रक्ताचं जरी नसलं तरी माणुसकीचे आपले नाते आहे, अलग राहून कसं चालेल,आता मात्र एकत्र येणे आहे. येउनी सारे एकत्र,चला एक वर्तुळ आखुया, ह्या कठीण प्रसंगी, जगाला आपलेपणाचा वर्तुळ दाखवुया. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ चला तर मग लिहुया. सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्याम