Nojoto: Largest Storytelling Platform

New दरवर्षी प्रमाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दरवर्षी प्रमाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दरवर्षी प्रमाणे.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

दरवर्षी का येतो दुष्काळ

read more
का येतो दरवर्षी दुष्काळ

प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो
शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो
का होते असं
का पडतोय दुष्काळ

आपल्यामुळे होतय हे
आपल्याला माहीत असावं
निदान शेतकऱ्यांसाठी तरी
प्रदूषण कमी करावं

वाढत्या प्रदूषणामुळे 
ओझोन चा होतोय ह्रास
तापमान वाढतंय
आणि बळीराजाला होतोय त्रास

रखरखत्या उन्हामुळे
 बाष्पीभवनाचा वाढतोय दर
मग रेघा जमिनीला
आणि भेगा काळजाला, पडणारच

शेतकऱ्याला बोलायला वाव नाही
 उसालाही भाव नाही
शेतकऱ्यांची दैना होते
पण सरकारला दिसत नाही

चला एक झाड लावू या
दुष्काळाला पळवू या
प्रदूषण कमी करूया
आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया

चला श्रमदान करुया
दुष्काळाला पळवू या
अन्नदात्या चे आभार
आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ

Swapnil Mendhe(माझा मी)

नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,, #nojotomarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी

read more
बरं ऐकणं,
अशी समोर जरा बसणं,
चहाचा कप ओठांजवळ
जरा घट्ट धरूना,
त्या केसांना तरी जरा 
आता मोकळं सोडणा,
त्या टपोऱ्या डोळ्यांना
थोडं काजळ फासणा.
अग जरा थोडं ऐकणं. नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,,

#Nojoto #NojotoMarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी

Shashikant Kendre

#जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन त #सुगंधी #आयुष्याचा

read more
जिवनाचा सोहळा हा सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन ताटी बांधण्या पासून ते केरोसिन च्या उग्रवासा प्रमाणे नव्हे शेवटच्या क्षणात ही सुगंधी लयलूट अंगावरती असावी बंद पेटीत आयुष्याचा निरोप हा सुगंधीत असावा...
 शशी केंद्रे... ✍️ #जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन त

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

sandy

मित्र बिस्कीटा प्रमाणे असतात. ---"हक से मांगो" गर्लफ्रेंड कोल्ड्रींक सारखी असते.----" ये दिल मांगे मोर" बायको औषधासारखी असते.--- "बस एक ही #Quote #nojotophoto

read more
 मित्र बिस्कीटा प्रमाणे असतात. ---"हक से मांगो"

गर्लफ्रेंड कोल्ड्रींक सारखी असते.----" ये दिल मांगे मोर"

बायको औषधासारखी असते.--- "बस एक ही

Secret Quotes

ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण अन काहींना पण, ते नको होत अस वाटत, मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे बदलत चालले येथे,

read more
गरज लागते, गरज पाहिजे,
अन असं काहीच नाहीये तुमच्या कडे,
घमंडी होत आहेत सगळे इथे गरज च
नाहीये कसलीच सगळं काही आहेत,
तेव्हा काय कुणाची कमी जाणवणार
तुम्हाला, घर दार संबंध नातेवाईक
मित्र परिवार सगळं आहेत ना,
आमची पण कमी पूर्ण केलीय वाटत
कुणी तरी, कारण ज्या प्रकारे दिसत
ते सारं डोळ्यांच भुरळ नसेलच ना,
कसलाच फरक नाही दिसत जे घडलं
जे घडतय या वरून कसलच गांभिर्य
नाही दिसत तुमच्या वर, ठीक आहेत
चालुद्या होऊदे मला दूर करण्यासाठी
जर एवढ चालू असेल तर मी स्वतः
दूर होतो ना बळजबरी तर नाहीये कुणाला
माझ्याकडून होईल मनासारखे तुमच्या... ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण
अन काहींना पण, ते नको होत अस वाटत,
मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे
बदलत चालले येथे,

Vinod Umratkar

तिचा काय दोष की ती नीच जातीत जन्मली प्रेम तर तिने देवपूजे प्रमाणे पवित्र मनाने केल होतं.. #yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqjaat YourQuo #YourQuoteAndMine

read more
पवित्र आमच्या प्रेमाला "जातीने" केली आडकाठी।
आता फक्त झुरतोय आम्ही, फक्त एका भेटीसाठी। तिचा काय दोष की ती नीच जातीत जन्मली
प्रेम तर तिने देवपूजे प्रमाणे पवित्र मनाने केल होतं..
#yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqjaat  #YourQuo

Vinod Umratkar

तिचा काय दोष की ती नीच जातीत जन्मली प्रेम तर तिने देवपूजे प्रमाणे पवित्र मनाने केल होतं.. #yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqjaat YourQuo #YourQuoteAndMine

read more
दोष ना तिचा ,ना माझ्या प्रेमाचा।
दोष तर फक्त आमच्या जातीचा।  तिचा काय दोष की ती नीच जातीत जन्मली
प्रेम तर तिने देवपूजे प्रमाणे पवित्र मनाने केल होतं..
#yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqjaat  #YourQuo

Vinod Umratkar

प्रिय २९ फेब्रुवारी, का? बरं तू दरवर्षी येतं नाही। तू आली नाही की माझा वाढदिवस पण येत नाही। 😁😁😁🎂🎂🎂😁😁 #29फेब्रु #वाढदिवस #29thfebruary 29f #29February

read more
प्रिय २९ फेब्रुवारी,
का? बरं तू दरवर्षी येतं नाही।
तू आली नाही की माझा
वाढदिवस पण येत नाही।
😁😁😁🎂🎂🎂😁😁 प्रिय २९ फेब्रुवारी,
का? बरं तू दरवर्षी येतं नाही।
तू आली नाही की माझा
वाढदिवस पण येत नाही।
😁😁😁🎂🎂🎂😁😁


#29फेब्रु #वाढदिवस #29thfebruary #29f

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १३* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गंगाजलांत नसतो मळवा विषार । सुर्थात #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile