Nojoto: Largest Storytelling Platform

New prem shayari marathi image Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about prem shayari marathi image from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem shayari marathi image.

Stories related to prem shayari marathi image

    LatestPopularVideo

Durga Kadam

marathi premprem #लव

read more

Soniya Ghadi Official

तू जेव्हा सोबत असतोस ना..
तेव्हा सगळं काही चांगलं वाटतं..

असं वाटतं की हा जो वेळ आहे ना,
तो असाच इथेच थांबावा..
आणि तुझी माझी सोबत अशीच
कायम रहावी...❤️

©Soniya Ghadi Official #Hum  #Prem #Love #marathi #Shayari #ishq

HANAMANT YADAV (कवीराज)

prem .. marathi

read more
विचाराना सीमा नसतात,
ते आसतात अथांग समुद्रा सारखे,
लाटानी किनारा भिजवनारे...

हृदयाच्या कप्पयात 
श्वास बनुन वाहनारे...

kaviraj. prem .. marathi

Mayuri Tandlekar

ajit sonawane

Shweta Barkade

तुझ अस हसणं पाहून
मी स्वतःला विसरून जाते..
नकळत रे मी सख्या 
तुझ्याच हसण्यात रमून जाते..
             ~ श्वेता बरकडे #love #marathi #prem

"Rup"

Tushar SS Ghardekar

जेव्हा मेहफिलित माझ्या , तिचे बेहाल होते 
लिखाण भावनांचे एकटेच वाव घेते

अन् शब्दांना का मी रोखू , तिच्या उपस्थिती त 
जेव्हा चारोळी ही तिची माझेच नाव घेते

©Tushar SS Ghardekar #marathi #kavi #charoli #Shayari #Prem #Love #Poet #Nojoto

Bharat Bandiwadekar

Marathi kavita,Prem kavita #मराठीकविता

read more

Soniya Ghadi Official

#Hug Love #marathi #Prem

read more
तू माझ्याशी कसं ही वाग..
तू मला काहीही बोल..
मला कधीच राग येणार नाही..

फक्त तुझ्या जीवनातली माझी जागा
दुसऱ्या कोणाची नाही होता आली पाहिजे...❤️

©Soniya Ghadi Official #Hug #Love #marathi #Prem
loader
Home
Explore
Events
Notification
Profile