Find the Latest Status about पापणी फडफडते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापणी फडफडते.
R.S.Hambarde patil
अबोल पापणी आज ओली झाली कुणाच्या तरी आठवणीत दुथडी भरून वाहिली.. - आर.हंबर्डे.✍️ #अबोल पापणी
Sanjay Gurav
पापणी मिटली की म्हणे प्रश्न मिटतात सुटणारही नाहीतसे बरेच गुंते सुटतात... ©Sanjay Gurav #पापणी #प्रश्न #चारोळी
Kunal Salve
आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला तु नाही आलीस आणि पाहा, पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा तुझ्यामुळं मातीस बिलगला ! #भेट #प्रेम #पापणी
अल्पेश सोलकर
मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच
sandy
कुठे आहेस तू? आता तर स्वप्नसुद्धा रुसून गेलीत स्वप्नाचा राजा ही तुझी ओळखच कुठे पुसून गेली, येणार आहेस का कधी माझ्या स्वप्नात का ती आठ
sandy
किरवानी चे अनवट सुर अलगद छेडतात आठवणी "तोरे बिन मोहे" ची बंदीश लयीत ओलावाते पापणी. पाकळ्या जश्या उलगड़तात तसा स्वर विस्तार होताना एकेक शहार
Secret Quotes
बोलण्याची इच्छा संपली शेवटी, पण मनातली खंत काही केल्याने नाही संपली, आज वर तपते राहिले मन माझे, पण आता आयुष्यभर मात्र ते मन जळतचं राहील, त्रास सुख दुख मला काही गोष्टींचा होता पण आयुष्यभर आता ते नक्कीच माझे सोबती राहतील, काहींना तिथे त्रास दुखः हे फक्त माझेच होते ना ? आज पण मला प्रश्नात आणि कोड्यातचं आयुष्य काढायचे आहेत.. AS Patil✍️ A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला या शब्दाचे अर्थ कधीच, प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत आयुष्यात प्रत
sandy
#माझा_एकांत_आणि_मी आजकाल इथे आम्ही दोघंच असतो.. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस- या कुणाशी फारसं पटत नाही.. तासनतास दोघ बोलत असतो, निश्चल
sandy
भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! "काहीही करा डाॅक्टर ! पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह