Nojoto: Largest Storytelling Platform

New हव्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हव्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हव्या.

Related Stories

    PopularLatestVideo

shayar_dillwala

तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस तरी मी हुरळून जातो... नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो... तू दिसशील या आशेने तुझ्या घरा पासून मी वळून जातो. #Bicycle

read more
तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस
तरी मी हुरळून जातो...
नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो...
तू दिसशील या आशेने
तुझ्या घरा पासून मी वळून जातो...
जेवढ्या हव्याशा आहेत तुझ्या आठवणी
तेवढ्याच त्रास दायक सुद्धा,
मी कधी कधी त्यांच्या पासून पळून जातो...

©shayar_dillwala तू थोडा वेळ जरी माझ्याशी बोललीस
तरी मी हुरळून जातो...
नाही बोललीस तर तोच मी मरगळून जातो...
तू दिसशील या आशेने
तुझ्या घरा पासून मी वळून जातो.

बी.सोनवणे

"स्वार्थ" विश्वासाची अतूटता नात्यातली क्रुरपणा, म्हणजेच अंतर्गत जीवनात तो मीपणा...! काय अर्थच नाही ओ

read more
"स्वार्थ"

विश्वासाची अतूटता 
नात्यातली क्रुरपणा,
म्हणजेच अंतर्गत
जीवनात तो मीपणा...!

काय अर्थच नाही ओ
स्वार्थपणा साधण्यात,
ज्याचे त्याचे सत्कर्मच
हेच अंगिकारण्यात...!

नको हव्यासा लालस
लयलूट सदाचार,
आचरण हेच कर्म
जीवनात हे विचार...!

म्हणूनच सत्याचाच
मार्ग  अवलंबिण्यात,
निस्वार्थपणाने व्यर्थ 
नाही जात जीवनात...!

✒बी.सोनवणे
            मुंबई "स्वार्थ"

विश्वासाची अतूटता 
नात्यातली क्रुरपणा,
म्हणजेच अंतर्गत
जीवनात तो मीपणा...!

काय अर्थच नाही ओ

बी.सोनवणे

*उपक्रम* *विषय:- वेळेचे महत्त्व* वेळेलाच द्या महत्त्व, जीवनात कर्म तत्व... *१*

read more
: वेळेचे महत्त्व*

वेळेलाच
द्या महत्त्व, 
जीवनात 
कर्म तत्व... *१*

योग्य वेळी 
व्हायलाच
हव्या गोष्टी 
कार्याचाच... *२*

नाहीतर
असे होते, 
निसटून 
सारे जाते... *३*

पाळा काय 
देता शब्द,
नाहीतर 
तो निशब्दः... *४*

वेळ नाही
हो कुणाची,
घात करी
जीवनाची... *५*

वेळेसह
बदलते,
नि होतात
परके ते... *६*

*✒बी.सोनवणे*
            *मुंबई* *उपक्रम*
*विषय:- वेळेचे महत्त्व*

वेळेलाच
द्या महत्त्व, 
जीवनात 
कर्म तत्व... *१*

बी.सोनवणे

जीवनाची अशी असते का लढाई, नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। कोण कधी #alone

read more
जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।। 

सदाचार अंगिकारले म्हणजे सर्व जाहले, 
असे कदापी नाही वाळवीनेही ते पोखरले।। 

रहस्य अस्तित्व हेच खरे जीवनाचे तत्त्व, 
जरी स्वप्न ते भंगले तेव्हाच येते महत्त्व।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माया... #माया१ आज यावर सुंदर सुंदर चारोळी लिहा. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
माया ही वेडी ही असे,माया म्हणजेच भ्रम,
माया म्हणजे जिव्हाळा,आपुलकी,स्नेह,प्रेम.
माया ही जादू असे,माया म्हणजे नुसताच भास,
माया ज्यांस द्रव्य वाटे,त्यांस फक्त पैशाचा हव्यास. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माया...
#माया१
आज यावर सुंदर सुंदर चारोळी लिहा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

vishnu thore

घडीभराचे उत्सव .... हव्यास ही वासनाच असते. तिला रूप नसलं तरी ती मनाला कुरूप करते. मनाला शरीराचे रोग झाले की माणसं आसुरी होतात. कुठलीच भ #nojotophoto

read more
 घडीभराचे उत्सव ....

    हव्यास ही वासनाच असते. तिला रूप नसलं तरी ती मनाला कुरूप करते. मनाला शरीराचे रोग झाले की माणसं आसुरी होतात. कुठलीच भ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं...
जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचा प्रवास..
आईवडिलांची प्रेमळ माया..
तर पत्नीच्या सोबतीचा सहवास..
मुलांच्या शिक्षणाचा ध्यास..
तर जगण्यासाठी आवश्यक पैशाचा हव्यास..
कुठे अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा आभास..
तर कुणाला,दुःखाची नाही फक्त सुखाचीच आस.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan

yogesh atmaram ambawale

फक्त तू...

माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू,
मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू.
जगण्यास लागणारा श्वास ही तू,
सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू.
सोबत नसतानाही सतत दिसतेस आसपास तू,
ध्यास तू,भास तू,हवाहवासा वाटणारा सहवास ही तू.
ध्येय माहीत नसताना अडखळलेली वाट तू,
कितीही खडतर असली तरी चालू वाटे ती प्रेमवाट ही तू.
जीवन खुळेल जिच्या सहवासाने ती आस ही तू.
सर्वकाही सुरळीत चालू असताना मिळणारा घात ही तू. फक्त तू....
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #फक्त_तू #प्रेमकविता #bestofyqmarathiquotes 
फक्त तू...

माझ्या

Avdhut Kulkarni

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे. 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. नऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नवरात्र2022 #तीचीशक्ती२

read more
दिवस पाचवा - स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांची माता म्हणून स्कंदमाता रुपातील आजची पूजा होय.
स्त्रीचे ' आई ' हे रूप सर्वांत महान व पवित्र आहे. आईने आपल्या मुलांचे भरण-पोषण करण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करणे व वेळप्रसंगी कठोर शासन करणे हेच माता स्कंदमाता दर्शविते.
 नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे.
'ती' ची शक्ती...
देवी म्हणजेच स्त्री,
अनेक रुपे आहेत तिची.
नऊ

Avdhut Kulkarni

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे. 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. नऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नवरात्र2022 #तीचीशक्ती२

read more
दिवस सातवा - माता कालरात्री पूजन 
देवीचे हे रूप सर्व वाईट गोष्टींचं नाश करून सृष्टीतील अंधकार दूर करणारं आहे. आपणदेखील आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश करून मनातील अंधकार दूर करणे गरजेचे आहे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे.
'ती' ची शक्ती...
देवी म्हणजेच स्त्री,
अनेक रुपे आहेत तिची.
नऊ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile