Find the Latest Status about आमचे प्रेरणास्थान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमचे प्रेरणास्थान.
vaibhav suryawanshi
टेकावयास माथा गाठला रायगडाचा पायथा... स्फुरण देतो आजही सह्यगिरी गाऊन शिवरायांची गाथा... वैभव सूर्यवंशी प्रेरणास्थान....
प्रेरणास्थान....
read moreअल्पेश सोलकर
आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे... चौकातला हक्काचा माणूस वाण्यापरी आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे... चौकातला हक्काचा माणूस वाण्या आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. © अल्प
आई गुणगुणायची जात्यावरती काहीतरी आज जात्यासोबत ' नाते ' नाही आमचे... चौकातला हक्काचा माणूस वाण्या आज वाण्यासोबत ' खाते ' नाही आमचे.. © अल्प #yqquotes #yqtaai #marathiquotes #marathicharolya #marathiwriter #yqmarathiquotes
read morenitin bille
'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'
'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...' #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
आम्ही साहित्याचे वाहक कलम आमचे वाहन. शब्द नि शब्द आमचे साहित्य लेखन,वाचन हेच आमचे जीवन. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आम्ही साहित्याचे वाहक.. #आम्हीसाहित्याचेवाहक हा विषय Snehal Tawre यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आम्ही साहित्याचे वाहक.. #आम्हीसाहित्याचेवाहक हा विषय Snehal Tawre यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSagar
आमचे मोठे भाऊ *मा. नरेंद्रभाऊ इंगळे* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂 #मराठीविचार
read moreWalden_Raj...
मुलांनो " " जे काही कराल, ते उत्तमातले - उत्तम करा . " असे आमचे काका सांगायचे .....! मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छां... sele #selection #मराठीविचार
read moreअल्पेश सोलकर
तिने प्रश्नात जाब विचारला मला मी उत्तरात प्रतिउत्तर दिले.. कोण जबाबदारी झटकतोय.. यामध्ये आमचे प्रेम सापडेनासे झाले तिने प्रश्नात जाब विचारला मला मी उत्तरात प्रतिउत्तर दिले.. कोण जबाबदारी झटकतोय.. यामध्ये आमचे प्रेम सापडेनासे झाले © अल्पेश सोलकर
तिने प्रश्नात जाब विचारला मला मी उत्तरात प्रतिउत्तर दिले.. कोण जबाबदारी झटकतोय.. यामध्ये आमचे प्रेम सापडेनासे झाले © अल्पेश सोलकर
read more