Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमात पडले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमात पडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमात पडले.

Stories related to प्रेमात पडले

    LatestPopularVideo

balaji dornalpalle

का आसे घडले मन तुझ्या प्रेमात पडले आठऊन तुला रात्र रात्र रडले

read more
का आसे घडले
मन तुझ्या प्रेमात पडले
आठऊन तुला रात्र रात्र रडले का आसे घडले
मन तुझ्या प्रेमात पडले
आठऊन तुला रात्र रात्र रडले

®🅰🅰Ⓜ Gagare...

प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी हि कविता। #poem #nojotophoto

read more
 प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी हि कविता।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम

read more
शाळेतलं प्रेम हे खरचं प्रेम असते,
की नुसतेच आकर्षण असते.
ह्या प्रश्नाचे उत्तर तो पर्यंत मिळत नसते,
जो पर्यंत आपलं मुलं,
शाळेत कुणाच्या प्रेमात पडलेलं नसते.
अशा वेळेस ही मुलं काही सांगत नाही,
पण ह्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळत राही.
कारण आपण ही असेच वागलेलो होतो,
शाळेत असताना जेव्हा कुणाच्या प्रेमात पडलो होतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शाळेतलं प्रेम...
#शोळेतलंप्रेम

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
झाकोळली गेली आज प्रीत तयांची,
माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची.
पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले,
पुढील संकटांचे त्यांना काही आकलन न झाले.
प्रेमाच्या आड जात पात धर्म नेहमीच येत असते,
प्रेमात पडलेल्यांना मात्र हे काहीच समजत नसते.
प्रेम ते शेवटी काय तर आंधळे असते,
त्याला थोडेच मागचे पुढचे काही दिसत असते.
असेच झाले काही,त्यांचे ही प्रेम अपूर्ण राहिले,
जात पात धर्माच्या नावाखाली ते झाकोळले गेले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

Shubhangi Sutar

#AWritersStory कळलच नाही कसं मी त्याच्या प्रेमात पडले नको होता हा जिव्हाळा नको होत प्रेम अन् आपुलकी अलिप्त जरा जगायचं होत

read more
अलिप्त जरा जगायचं होत.....
दूर जरा जायचं होत....



poem read by comment box....

©Shubhangi Sutar #AWritersStory 


कळलच नाही कसं
मी त्याच्या प्रेमात पडले
नको होता हा जिव्हाळा 
नको होत प्रेम अन् आपुलकी
अलिप्त जरा जगायचं होत

sandy

निःशब्द प्रेम …… लघुकथा (काल्पनिक) दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळत #story #nojotophoto

read more
 निःशब्द प्रेम ……  
  लघुकथा (काल्पनिक)  

 दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे  निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळत

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द

sandy

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त् #story #nojotophoto

read more
 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्

ज्ञानेश्वर मुसळे

प्रेमात #Comedy

read more
तिच्या एका हसु
साठी 
मी किती वेळा फसु. प्रेमात

ज्ञानेश्वर मुसळे

प्रेमात #Comedy

read more
तिच्या एका हसु
साठी 
मी किती वेळा फसु. प्रेमात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile