Nojoto: Largest Storytelling Platform

New नाही तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाही तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाही तुला.

    PopularLatestVideo

Akshay Sonar™

का कळत नाही तुला.. #yqtaai #MarathiKavita #marathi #missingyou #yqdidi #LoveStory #sadnesss

read more
का कळत नाही तुला,
तुझ्या गप्प बसण्याचा त्रास होतो मला
का कळत नाही तुला,
तुझ्याशी खुप बोलायचय मला
का कळत नाही तुला, 
तुझी खुप आठवण येते मला
का कळत नाही तुला,
तुझ्या शिवाय करमत नाही मला,
का कळत नाही तुला
जाणवते तुझ माझ्या सोबत नसणं मला
म्हणतेस की भेटेल माझ्या सारखी कोणी 
पण खर सांगू तुझ्या सारखी नको तूच हवी मला... का कळत नाही तुला..
#yqtaai #marathikavita #marathi #missingyou #yqdidi #lovestory #sadnesss

Omkar Kapase

अगं अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!! #poem

read more
वेळ आत्ता थांबत नाही
धिर आत्ता धरवत नाही।
अगं सगळं मला माहितीय?
अगं तुला कसे हो म्हणणार
अजून पहिलीलाच विसरलो नाही।।
हक्काने बायको म्हणता यावी
अशी girlfriend तुलाच बनवणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
लाख असतील राधा माझ्या पण 
लग्न मात्र परी सारख्या रुक्मीणी बरोबर करणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
ताजमहालच काय, तुझ्यासाठी राजवाडा बांधणार,
अग्नीच्या साक्षीने मात्र सात जन्म साथ तुझीच देणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
तुझ्यासाठी चंद्रतारेच काय,
दिवस रात्र एक करणार।
आत्ता येथुन पुढे बघ तु,
तुझ्या मनावर राज्य मीच करणार।।
पण काय करणार, अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
मन सैरभैरः- ओंकार कापसे अगं  अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ... #कळतनाहीतुलाअर्थ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
कळत नाही तुला अर्थ 
की समजून नाही घ्यायचा 
तुझ्याशिवाय शब्दही व्यर्थ आहेत सांग
तुला प्रेम शब्द नाही का अनुभवायचा ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ...
#कळतनाहीतुलाअर्थ

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuot

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला कळणार नाही... #तुलाकळणारनाही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
तुला कळणार नाही
सल माझ्या मनातील
तुला दिसणार नाही
दुःख भळभळणाऱ्या जखमेतील।।

तुला दिसणार नाही
तुटलेले स्वप्न डोळ्यांतील
तुला दिसणार नाही
व्रण माझ्या हृदयातील।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला कळणार नाही...
#तुलाकळणारनाही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMin

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ... कळतनाहीतुलाअर्थ चला तर मग लिहूया. collab yqtaai तुमचे विषय कमेंट करा. YourQuot

read more
कळत नाही... तुला अर्थ 
क्षणिक सोबतीचा... प्रवास स्मरणार्थ. 

प्रवास दोघांचा... एकट्यानेच मिरविला 
पायवाटेवरून चालताना... प्रवास तो अडखळला.

मार्मिक ते शब्द... शब्दावाचून न उमजले 
ऐकण्यास शब्द ते... भाव डोळ्यात उमटले.

कळावा अर्थ तुला... अर्थ हा स्पष्ट व्हावा 
वेदनांचा वर्षाव... आसवांनी भिजून जावा.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ...
#कळतनाहीतुलाअर्थ

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuot

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ... #कळतनाहीतुलाअर्थ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
कळत नाही तुला अर्थ
माझ्या hmmm म्हणण्याचा 
😡😡😡😝😝😝😝😝 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ...
#कळतनाहीतुलाअर्थ

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuot

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
मी नाही समजावत म्हणून काय,
पण माझे डोळे तुला समजावण्याचा प्रयत्न करतात.
उपयोग नाही काहीच जर कळत नाही तुला अर्थ
वाटे मग मला तुला असे पाहणे म्हणजे नुसतेच व्यर्थ. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

सरफिरी®

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
'सन्मान' या शब्दाचा..
जो तुझ्यात ही आहे
अन् माझ्यात ही...
तुला माहीत ही नसेल कदाचित
त्यालाच 'आत्मसन्मान' म्हणतात..
तुझ्यात थोडा जास्त होता
तो 'अहंकार'
कळला नाही तुला अर्थ
त्याला वजा करण्याचा...
नात्यांची परिभाषा ही
तू समजून घेतली नाहीस
हातात हात घेऊन ही 
तू निर्विकार राहिलास..
आणि मी 
तुझ्यासोबत असूनही 
निरंतर एकटीच...


 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

Atul waghade

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
कळत नाही तुला अर्थ 
कवितेतल्या ओळी मधले शब्द 
मी मांडत असतो 
माझे प्रेम कळावे
तुला आणि तुला फक्त...
 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

Atul Waghade

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
कळत नाही तुला अर्थ 
कवितेतल्या ओळी मधले शब्द 
मी मांडत असतो 
माझे प्रेम कळावे
तुला आणि तुला फक्त...
 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile