Nojoto: Largest Storytelling Platform

New व्हॅलेन्टाईन्स डे कधी असतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्हॅलेन्टाईन्स डे कधी असतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्हॅलेन्टाईन्स डे कधी असतो.

    LatestPopularVideo

dsp motivation

कधी कधी काही बनण्यासाठी आधी अपमान गरजेचा असतो... #Quote

read more
कधी कधी काही बनण्यासाठी आधी अपमान 
गरजेचा असतो... कधी कधी काही बनण्यासाठी आधी अपमान 
गरजेचा असतो...

yogesh atmaram ambawale

डे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #डे #daycelebration #Collab हल्ली रोजच एक नवीन डे साजरा होत असतो, ज्यात

read more
हल्ली रोजच एक नवीन डे साजरा होत असतो,
ज्यात सत्यता कमी नि बनाव जास्त असतो. डे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #डे #daycelebration #collab 
हल्ली रोजच एक नवीन डे साजरा होत असतो,
ज्यात

kishor mane

जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....! #nojotophoto

read more
 जे #घडत ते चांगल्यासाठीच ...!
#फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी 
#दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!

Devanand Jadhav

व. पू. विचार प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम क #feelings #मराठीविचार

read more
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. 
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, 
कधी पैसा तर कधी माणसं. 
या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम 
कधी अस्तित्वाच नसतो. 

     •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार 
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. 
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, 
कधी पैसा तर कधी माणसं. 
या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम 
क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक पुरुष दिन त्यानिमित्य आजचा विषय आहे न समजलेला तो.. #नसमजलेलातो हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक पुरुष तो जो अनेक नात्यात अडकला असतो,
कधी बाबा,कधी दादा तर कधी मुलगा म्हणून वावरत असतो.
भावासाठी नेहमी खंबीर उभा असतो,बहिणीसाठी रक्षणकर्ता दादा असतो,
तर जन्मदात्या आईवडीलांसाठी म्हातारपणीचा मुख्य आधार असतो.
कधी आपल्या मुलांसाठी काहीही करणारा बाबा असतो,
तर कधी जन्मोजन्मी साथ देईल म्हणणाऱ्या अर्धांगिनींच्या नजरेतला राम असतो.
खूप कष्ट करतो तो आपल्या कुटुंबासाठी खूप राबत असतो,
मुलीच्या लग्नात एका कोपऱ्यात रडणारा, न समजलेला तो हळवा बाप असतो.
चिडचिड करतो घरात हट्ट पुरविणार नाही म्हणत ओरडत असतो,
वेळ येताच काहीही करून सर्व हट्ट पुरवत असतो.
असा न समजलेला तो एक पुरुष असतो,
वरून खूप चिडका,भडका,रागीट असला तरी आतून मात्र मनाने हळवा असतो. शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक पुरुष दिन
त्यानिमित्य आजचा विषय आहे
न समजलेला तो..
#नसमजलेलातो

हा विषय
Mukesh B यांचा आहे.

Archana Jadhav

कधी कधी....

read more

Jyoti Pundage

विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो... #worldpostday

read more
विचार

         विचार जुने किंवा नवीन नसतात. विचारांचा वापर करणाऱ्या माणसाचा दृष्टीकोन विचारानं वळण देत असतो... विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो...

#worldpostday

gauri kulkarni

#कधी कधी

read more
कधी कधी मी मांडते 
जुन्या आठवणींचा पसारा 
हरवते काही क्षण
मिरवते काही क्षण 
कधी कधी उलगडतो पट
अलवार जपलेल्या नात्यांचा
गुंत्यात गुंतते नकळत मन
सापडतात मग सोनेरी पान
कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं
लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं
अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही
अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही
कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं
स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं
हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस
स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस
कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन
अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून
तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही
सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही

 #कधी कधी

its.vedee

कधी कधी.. #मराठीकविता

read more
कधी कधी..
 शब्द नाही ,भावना असाव्या लागतात
ओढं नाही,साथ हवी असते
संवाद नसला तरी विश्वास असावा लागतो
अबोला असलं तरी प्रेम असावं लागत..

©its.vedee कधी कधी..

Rushikesh (pawan) hattimare

#reading कधी न व्हावा आयुष्याचा मार्ग निराळा आशा निराशेचा तर असतो हा खेळ सगळा... #शब्दकिमया

read more
कधी न व्हावा 
आयुष्याचा मार्ग निराळा
आशा निराशेचा
तर असतो हा खेळ सगळा... #reading कधी न व्हावा 
आयुष्याचा मार्ग निराळा
आशा निराशेचा
तर असतो हा खेळ सगळा...

#शब्दकिमया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile