Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी त्रिवेणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी त्रिवेणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी त्रिवेणी.

    PopularLatestVideo

Kunal Salve

विचार करून हातात हात दे 
एकदा मनाला विचार सारा मी 
मगच  पकड जरा घट्ट करून घे ! #मराठी 
#त्रिवेणी 
#yqmarathi 
#yqtaai

Kunal Salve

तुझं रूप, तुझी मेहंदी की तुझी कपाळी चंद्रकोर पाहू
तारीफ नाही करत  मिठीत ये,
फक्त तु आता लाजाळू झाड नको होऊ ! #PC:google_marathimulgi 
#चंद्रकोर 
#लाजाळू 
#प्रेम 
#मराठी 
#त्रिवेणी

Kunal Salve

आवडेल मला नक्षी होणं तुझ्या साडीची 
मी बोलेल छान दिसतेस खूप तर,
जाणवेलच ना घालमेल तुझ्या हृदयाची ! #pc_google 

#साडी 
#मराठी 
#त्रिवेणी 
#yqtai 
#yqdidi 
#maharashtra

काव्यात्मक अंकुर

प्रवासवर्णन 

कालांतराने चाललेला आयुष्याचा प्रवास तो जाणवू लागला
कधी मनमर्जी तर कधी मन मारत नेत स्वतःस घडवू लागला
वर्णित केलेल्या कल्पनेप्रमाणे मला माझा भविष्यकाळ दिसला

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #प्रवासवर्णन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #त्रिवेणी #marathi #nojotomarathi #Life #Life_experience #Travel

Kunal Salve

ती माझी ती माझी करणं 😍💕😀 #मराठी #त्रिवेणी #marathiquotes #maharashtra #ahmednagar #marathipoems

read more
आवडतं मला सतत तुझा विचार करणं 
साधं आरशा समोर जरी उभा मी तरी,
तुझ्यासाठी मी माझ्याशीच भांडणं ! ती माझी ती माझी करणं 😍💕😀
#मराठी 
#त्रिवेणी 
#marathiquotes 
#maharashtra 
#ahmednagar 
#marathipoems

Saurabh Suman

त्रिवेणी #त्रिवेणी

read more
सारा दिन मैं थक कर चूर हो जाता हूँ,
रातों का सुकून भी मैं भूल जाता हूँ।
चाहत तो है एक शाम हो मेरी भी ज़िन्दगी में। त्रिवेणी 
#त्रिवेणी

Satyam Pardeshi

तुला लिहायला बसलो होतो...

लिहुन झाल्यावर कळले,

मी मलाच लिहुन बसलो होतो...

#सत्यम Shree #त्रिवेणी

प्रेमाची_पहाट🦋

वर्षातून एकदाच 'तो' भेटायला येतो,
पण तरी मला 'तो' खूप आवडतो, 


आणि त्याला 'मोदक' खूप आवडतात. #त्रिवेणी

😊

उड़ान क़ैद कर ली तुमने कफ़स में,
पहरा कैसे दोगे उनके नफ़स पे,

अासमां को कितनी दूर टांक आओगे ? #त्रिवेणी

Amit Singhal "Aseemit"

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile