Nojoto: Largest Storytelling Platform

New आताच्या बातम्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आताच्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आताच्या बातम्या.

    LatestPopularVideo

sandy

आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते.
✍️sandy✍️

Shailesh Hindlekar

बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ #poem #nojotophoto

read more
 बातम्या तर फार चांगल्या येतायत, 
अपेक्षा उंचवणाऱ्या..
विश्वास वाढवणाऱ्या
विश्वास...
फार मोठा शब्द आहे हा..
जनतेने तुमच्यावर सोपवलाय..
सांभाळ

Rahul dubey RD

"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar

read more
"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती #collabratingwithYourQuoteAndMine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #Collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू

read more
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघून वाटतच नाही,
कुणाला कोरोनाची भीती आहे.
घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून,
वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती
#collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab 
#tvnews 
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघू

Shailesh Hindlekar

आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा #poem

read more
 आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही.
यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर.
       निष्पाप जीवांच्या अपघा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि #YourQuoteAndMine

read more
जुण्या जमान्यातील गायकांची मधुर वाणी,
सुमधुर गाणी,
अप्रतिम असे संगीत आजही ऐकू वाटते,
आणि आताच्या गाण्यात नुसताच गोंगाट,
अजिबात समजत नाही आत्ताचे हिंदी गाणे 
ज्यात हिंदी कमी 
पंजाबी,इंग्रजी शब्दच जास्त असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोंगाट...
#गोंगाट 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लि

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
आता राहिली न कोणतीच नवाळी।
वेगळीच ती, बालपणीची दिवाळी।।

फटाक्यांसाठी तेव्हा दोन पैसे नव्हते
आता पैसे असूनही,इच्छा न उरली।।

फराळासाठी किती मारायचो उड्या
आता फराळाची,नाही आतुरता राहिली।।

तेव्हा दिवाळी म्हणजे खरी खरी मज्जा
आता तर ऑनलाइन झाली दिवाळी।।

वाटे मनी, यावे ते दिवस परतुनी पुन्हा।
त्या जुन्या आठवणींना मिळो उजाळी।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

Devanand Jadhav

पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क #मराठीकविता

read more
•पैल तो गे काऊ कोकताहे•
  
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

   -- संत ज्ञानेश्वर•

©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
  क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो लिहीताय ना? नसेल लिहीत तर लिहायला लागा मी दिलेल्या नव-नवीन विषयावर आणि हे विषय तुम्हाला कसे वाटतात ते माझ्यापर्यंत कमेंट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #असण्याची #मनाततुझ्या

read more
हल्ली असेच वाटत आहे
तुझ्या हसण्याचे आणि गोड बोलण्याचे मला वेगळेच भाव जाणवत आहे,
मी तर आहेच तुझा दिवाना
पण तुही माझी दिवानी असल्याची जाणवत आहे.
माझ्या मनाला पूर्ण खात्री वाटत आहे,
मनात तुझ्या माझ्या असण्याची चिन्हे दिसत आहेत, शुभ संध्या मित्रहो
लिहीताय ना?
नसेल लिहीत तर लिहायला लागा मी दिलेल्या नव-नवीन विषयावर आणि हे विषय तुम्हाला कसे वाटतात ते माझ्यापर्यंत कमेंट

sandy

खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .... #Quote #nojotophoto

read more
 खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile