Find the Latest Status about खळखळून हसणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खळखळून हसणारा.
विचित्र शायर
प्रत्येकजण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु तुटलेले हृदय कोणी ही पाहत नाही. ©Vichitra Shayar प्रत्येकजण हसणारा #चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु #तुटलेले #हृदय कोणी ही पाहत नाही. #akela #Nojoto #nojotomarathi #Love #alone #lonel
प्रत्येकजण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु #तुटलेले #हृदय कोणी ही पाहत नाही. #akela #nojotomarathi Love #alone lonel #Loneliness #lonely #मराठीविचार
read moreVinod Umratkar
खळखळून हसली ती आज पुन्हा एकदा। केला असावा तिने प्रेम नावाचा गुन्हा बहुदा। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 खळखळून हसली हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍 #खळखळून_हसली
विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 खळखळून हसली हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍 #खळखळून_हसली #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi
read moreDivya Kulkarni
काय म्हणताय मित्र मैत्रिणीनों? "हसतायनं हसायलाच पाहिजे." आठवला कुणाला हे वाक्य कुठे आईकलय? चला मला सांगा लवकर! 😂😂😂 #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni🐿️
काय म्हणताय मित्र मैत्रिणीनों? "हसतायनं हसायलाच पाहिजे." आठवला कुणाला हे वाक्य कुठे आईकलय? चला मला सांगा लवकर! 😂😂😂 #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
टेन्शन न घेता। जगायले शिक। हसायले शिक। मनसोक्त।। दोन टाईमले। दात घासत जा। मस्त हसत जा। बेफिकीर।। 😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
हसण्यासाठी जन्म आपुला, हे वाक्य जेव्हा लहानपणी कानावर आले, तेव्हाच जगण्याचे सारे समीकरण बदलून गेले. सुंदर निरोगी आयुष्य जगण्यासाठी, हसण्यासारखे दुसरे औषध नाही हे समजून आले. कुठलाही प्रसंग येवो जीवनात, हसत हसत सामोरे जावे. दुःखालाही भीती वाटावी जवळ येण्यास, इतके आनंदी नि सुखी राहावे. हसा आणि हसवत राहा, आनंदी आयुष्य जगण्या इतके मात्र करत राहा सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresandy
गरीबी .... गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसतो की कोणी मोठेपणा मिरवत नाही .... दु:खात अडचणीत एकमेकांना न बोलावता स्वत:हून मदत करतात . आ
गरीबी .... गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसतो की कोणी मोठेपणा मिरवत नाही .... दु:खात अडचणीत एकमेकांना न बोलावता स्वत:हून मदत करतात . आ #story #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
असं ह्या जगात कुणीच नाही ज्याला दुःख नाही, पण दुःख आहे म्हणून रडत राहणे हा काही इलाज नाही. मी तर मनसोक्त हसतो,सोबत इतरांनाही हसवतो, आनंदी ठेवत सर्वांना,स्वतः मनातील दुःख लपवतो. आनंदी राहण्या जीवनात,हाच मंत्र जपत राहा. विसारण्या सारे दुःख,हसा आणि हसवत राहा. असे नाही की मला काही दुःख नाही, इतर कुणी दुःखी होऊ नये,म्हणून मी ते दाखवत नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more_suruchi_
मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा. गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा सारखा, हवाहवासा पण अदृश्य. ©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस
#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस
read moresandy
#वो_रात_कुछ_अजीब_थी “मनु... आत्या आली गं!”... आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!.. एखादं
#वो_रात_कुछ_अजीब_थी “मनु... आत्या आली गं!”... आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!.. एखादं #story #nojotophoto
read more