Nojoto: Largest Storytelling Platform

New रंग माझा वेगळा आजचा भाग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंग माझा वेगळा आजचा भाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंग माझा वेगळा आजचा भाग.

    PopularLatestVideo

Diksha Gurav

रंग माझा वेगळा... #nojotophoto

read more
 रंग माझा वेगळा...

nitsmit penshanwar

रंग माझा #Woman #मराठीकविता

read more
रंग माझा वेगळा... 

डोळ्यात माझ्या निखरता 
 बोलतात अबोल बोलांची स्पष्टता 
रंग माझा  वेगळा.......। 

चेहर्‍यांचा खेळ मज आज समजला
पण माझी मीच मांडली ती शोभा 

सावळा वर्ण तो मज मिळाला अवचित 
त्या सावळ्या कृष्णाची होती कला 
तेज मुख मला लाभले सौंदर्य माझे खुलले

मन माझे असे सुंदर बनले त्या चेहर्‍यालाही
माझ्या रंगाचा अभिमान वाटला
एकच रंग मला  सावळा रंग देऊन गेला
पण नवरत्नाची कला मला सांगुणी गेला 

गुणांची तु खाण आहे 
सावळ्या रंगाची तु शान आहे 
मनाची पवित्रा जप जरा 
त्या सावळ्या कृष्णाची आहे तु वंश बाला 

मनाची सुंदरता त्या पाण्यापरी निर्मळ असुदे
कारण आहे तुझा रंग वेगळा। 
.....रंग माझा वेगळा। 

स्मितनित

©nitukolhe smitnit रंग माझा 

#Woman

Vinod Umratkar

सखे ,येईल तुझ्या घरी मी रंग 'होळीचा' खेळा येईल। बाबा तुझे नकोत घरी,फक्त नाहीतर 'रंग माझा वेगळा' होईल। ☺️😊☺️😊 Happy holi #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
सखे ,येईल तुझ्या घरी मी
रंग 'होळीचा' खेळा येईल।
बाबा तुझे नकोत घरी,फक्त
नाहीतर 'रंग माझा वेगळा' होईल।
☺️😊☺️😊 सखे ,येईल तुझ्या घरी मी
रंग 'होळीचा' खेळा येईल।
बाबा तुझे नकोत घरी,फक्त
नाहीतर 'रंग माझा वेगळा' होईल।
☺️😊☺️😊

Happy holi 
#yqmarathi #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य जगण्याचा रंग वेगळा,
इथे प्रत्येकाचा आनंद वेगळा.
अनेक छंद ह्या जगात,
इथे प्रत्येकाचा छंद वेगळा.
नानाविध सुवासिक फुले सर्वत्र,
अनेक फुलांचा गंध हा वेगळा.
कित्येक विचार येती मनात
प्रत्येक विचारांती सवाल हा वेगळा. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलांचा गंध हा वेगळा....    
#फुलांचागंध
हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
चल

Mahesh Patil

माझा आवडता रंग काळा 🖤 #MyTopics #writermarathi #kavita#geet #story

read more
mute video

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
सावळा रंग हा माझा..
सांग तुला शोभेल का..?
 जत्रेत तू माझ्या सोबत
बिनधास्त तू फिरशील का...?
          हाच माझा जीवनसाथी..
          ठाम पणे सांगशील का..?
          होईल जेव्हा रंगावरून विनोद
         सांग त्यांना तू आवर घालशील का..?
सखा साजना तुझा सखे सावळा ग..
सांग सुखाने नांदशील का..?
वाटलं चुकीचं काही /हवा बदल थोडा
थेट माझ्याशी मांडशील का..?
        लाखात एक असा तुझ्याच पसंतीचा..
        सांग आता आपलासा करशील का..?
        नको प्रियशी आता..नको बायको म्हणून घेऊ..
       " कारभारी न " अशी हाक माझी ऐकून घेशील का..?
 नमस्कार मित्रांनो
आजचा विषय आहे
सावळा रंग हा माझा...
   चला तर मग लिहा पटपट...
#सावळा 
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating wit

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे रंग माझा वेगळा... #रंगमाझावेगळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes

read more
जणू कवळ्यात बगळा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा...
#रंगमाझावेगळा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

dsp motivation

केवळ माझा मार्ग वेगळा आहे ह्याचा अर्थ मी हरवलो आहे, असा होत नाही #marathimotivation #marathilines #marathiquotes #MarathiKavita marathiinsp #marathiinspiration

read more
केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही
#marathimotivation
#marathilines
#marathiquotes
#marathikavita
#marathiinsp

kaushal kamble

पाऊसातील एक वेगळा क्षण.... #nojotophoto

read more
 पाऊसातील एक वेगळा क्षण....

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile