Nojoto: Largest Storytelling Platform

New कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

    PopularLatestVideo

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
तुझ्या अंगणी नंदाने
ह्यातच धान्य झाले मी. शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #

Dipak Gurav

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai # #स्वरचितकाव्य

read more
चंद्र आणि चांदणी  हे तर आकाशाचे ,
दृश्य आहे ; हे तर पृथ्वीचे संगम आहे . शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #

vaishali

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
भाग-1

चंद्र एका चांदनीच्या प्रेमात पडला होता
मिठीत घेता तिला तोही रडला होता

बघून प्रेम चंद्राचे चांदणी हळहळली
वेदना तिच्या मनातील गालावरती ओघळली

चंद्र आणि चांदणीची भेट ती क्षणभंगूर 
दुरावयाच्या भीतीने दोघांच्या मनी हुरहूर

दूर होता चंद्राचे डोळे होते पाणावले
रूप त्या चांदणीचे डोळ्यात त्याने सामावले

जाता जाता चंद्र मात्र काळीज स्वतःचे ठेऊन गेला
नकळत चांदणीचे काळीज तो घेऊन गेला

विरहाच्या वादळात चंद्र ढगाआड लपला 
त्यांच्या प्रेम कहाणीचा पहिला भाग संपला

       शब्दसंगिनी शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #

Mohit Salame

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai # #प्रेम #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #thirdquotebyheart #स्वरचितकाव्य

read more
'चंद्र' म्हणजे अवकाशातील एक फूल...!!🌷🌕
आणि 'चांदणे' म्हणजे त्या फूलावरील मधमाश्या
जे सतत त्या भोवताल चमकतात...!!

आणि जागाला एक अदृश्य प्रेमाचं रूप दाखवतात....!!❣️❣️ शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे चंद्र कोजागिरीचा.... #चंद्रकोजागिरीचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चंद्रकोजागिरीचा१

read more
चंद्र कोजागिरीचा आज तु होऊन जा 
किती जवळ तु यायचं किती तुझं रूप मी पाहायचं 
आज रात्र सारी जागून माझी सकाळ होऊन जा !  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
चंद्र कोजागिरीचा....
#चंद्रकोजागिरीचा

All In One Status

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

Aniket Maskar

सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा और सभीको ईद मुबारक #kojagiri #EidChand

read more
ये चाँद🌙 तेरा मजहब तो बता,
आज ईद🕌 भी तेरी और 🥛कोजागिरी🕉️ भी तेरी..!!

©Aniket Maskar सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा और सभीको ईद मुबारक
#kojagiri 
#EidChand

lavanyabeauti

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #nojotovairalvideo#nojototredingvideo#nojotoshortvideo#nojotoastrology #astrologynormal

read more
mute video

श्रीमंत हेमंत मानकर

कोजागिरी शुभेच्छा #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz 

कोजागरी पौर्णिमेनिमित्त
हार्दिक शुभेच्छा  ! ! कोजागिरी शुभेच्छा

Manish Salve

#बुद्ध पौर्णिमेच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile