Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणून मी येड्यावानी करती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणून मी येड्यावानी करती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणून मी येड्यावानी करती.

    LatestPopularVideo

akshay deshmukh

#कारण मी..... म्हणून??

read more
बदलत्या युगात परिवर्तनाचे पाऊल पुढे टाकत गेले म्हणून? 
कारण मी सुंदर साज शृंगार केला म्हणून? 
कारण मी एकटि घराबाहेर पडते म्हणून? 
ज्वलनशील पदार्थ फेकूनही मी जिवंत आहे म्हणून? 
स्वतःच्या लढाईत न्ययाची दाद मागितली म्हणून? 
नेहमी वर्चस्व लादू पाहणाऱ्या समवेत खांदयाला खांदा भिडवण्याची हिम्मत केली म्हणून? 
कि माझाच गुन्हा आहे मी मुलगीच्या स्वरूपात जन्म घेतला म्हणून?  
मी असं काय करू कि माझ्या वरील होणारे अक्षम्य अत्याचार पूर्णपणे नष्ट व्हावे म्हणून??? #कारण मी..... म्हणून??

Spidey2411

म्हणून मी single आहे.... #viral #explorepage #मराठीप्रेम

read more

Kunal Salve

*तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला तुझ्याकडे सोपावून द्यावं * #yqmarathi #yqdidi #yqdiary

read more
प्रत्येक मिठीत शहारा नसायचा 
तु जातावेळी मला तुझाच सहारा असायचा ! — % & *तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला 
तुझ्याकडे सोपावून द्यावं *

#yqmarathi 
#yqdidi 
#yqdiary

RJ कैलास नाईक

मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला पक्के आहे ठाऊक म्हणून मी जराही रुसलो की ती वेडी खूप होते भावुक RJ कैलास

read more
मी तिच्यावर प्रेम करतो
हे तिला पक्के आहे ठाऊक
म्हणून मी जराही रुसलो की 
ती वेडी खूप होते भावुक
        RJ कैलास मी तिच्यावर प्रेम करतो
हे तिला पक्के आहे ठाऊक
म्हणून मी जराही रुसलो की 
ती वेडी खूप होते भावुक
        RJ कैलास

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

Secret Quotes

तरीही जगतो याचा अर्थ असाही नाही होत मी पण स्वार्थी आहेत म्हणून, मी गमावलेली वेळ समोरची व्यक्ती ने नको सोडायला म्हणून आज पण धीर धरून होतो,, प

read more
काही गोष्टींची जाणीव असली पाहिजे,
काही गोष्टींची गांभिर्यता असली पाहिजे,
कुणाला नसेल फरक पडत पण दुसर्यांना
पडतो,
एवढ्या वेदना जर स्वतःला असत्या तर
जाणीव नक्की झाली असती तुम्हाला पण,,
आम्ही तर मनापासून गुंतलेलो आहेत ना
बाकी सारख वेळे पुरत नाही जवळ
केल ना कुणाला...
एवढ्या दिवसात कधी समोरा सामोरं पण
नाही येऊन भेटलो नाही समोर येऊन कधी
बोललो तरीही एवढं प्रेम केलं की तें आज
मी स्वतः पण मोजू नाही शकत...
स्वतःच्या आज जीवाची पण परवा नव्हती
एवढी ती नाती जपली, कुणाला तर एक पण क्षण पण
 जास्त झाला असेल तें संपवण्यासाठी,,
शेवटी वाट बघत बघत थकलो मी अन आज
सगळं काही गमावून दूर निघून आलोय.... तरीही जगतो याचा अर्थ असाही नाही होत मी
पण स्वार्थी आहेत म्हणून, मी गमावलेली वेळ
समोरची व्यक्ती ने नको सोडायला म्हणून
आज पण धीर धरून होतो,, प

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
पती पत्नीस म्हणतोय,
तू आहेस म्हणून घर संसार चालतो,
मुलगा आईस म्हणतोय,
तू आहे म्हणून मी जीवन जगतोय.
बाप लेकिस म्हणतोय,
तु आहेस म्हणून जीव तळमळतोय.
बहीण भावास म्हणतेय,
तू आहेस म्हणून माझी मस्ती चालतेय.
प्रेयसी प्रियकरास म्हणतेय,
तू आहेस म्हणून माझे हृदय धडधडतेय.
कलम शाईस म्हणतेय,
तू आहेस म्हणून मी चाललेय.
कवी yq ताईस म्हणतात,
तू आहेस म्हणून इथे छान छान विषय असतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Your

somnath gawade

व्यस्त मी मस्त मी

read more
कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

Sana inamdar

मी ...आणि फक्त मी #Quotes

read more
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile