Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्धीच रात्र वेडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्धीच रात्र वेडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्धीच रात्र वेडी.

Stories related to अर्धीच रात्र वेडी

    LatestPopularVideo

Monalisa Guje

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते. आता मी परत हजर झालीय एक नवीन विषय घेऊन. अर्धीच रात् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अर्धीचरात्र

read more
साथ तुझी थोडी,
अशीच राहू दे कायम
स्वप्नातील ही जोडी. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते.
आता मी परत हजर झालीय
एक नवीन विषय घेऊन.
अर्धीच रात्

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते. आता मी परत हजर झालीय एक नवीन विषय घेऊन. अर्धीच रात् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अर्धीचरात्र

read more
अर्धीच रात्र वेडी 
त्यात तुझ्या मिठीची बेडी।
जराशी नजर माझी झुकलेली
माझ्यावर तुझी नजर रोखलेली।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते.
आता मी परत हजर झालीय
एक नवीन विषय घेऊन.
अर्धीच रात्

Kunal Salve

रात्र ती मधाळ 
गुलाबी तो गारवा
ती वेडी खट्याळ
तो थोडा हळवा #रात्र 
#वेडी 
#मराठी #चारोळी

Dhanashree Kale

वेडी प्रीती #poem

read more

प्रेमाची_पहाट🦋

ती वेडी डायरी

read more
Dear Diary 🍁
काल जपून ठेवलेली 'डायरी' सापडली 
आणि उघडताच ती ढसाढसा रडू लागली...!!
तुझ्या नावाने लिहिलेलं पान पलटताना 
कुठे गेलास सोडून म्हणून आक्रंदू लागली...!! 
तुझ्या सोबतचे क्षण आठवताना मग
माझ्या सोबतीला ती ही साथ देऊ लागली...!!
जायचं होतं तुला निघून तर माझ्या आयुष्यात 
आलासच का म्हणून तुला जाब विचारु लागली...!!
 जाताना मी तुला थांबवले का नाही म्हणून 
वेड्यासारखी माझ्याशी भांडू लागली...!!
तुझ्या आठवणीत मला कोलमडलेलं पाहून 
मग ती ही मला आधार देऊ लागली...!!
तू येशील पुन्हा असं खोटं-खोटं 
सांगून मला ती हसवू लागली पण 
मला हसवण्याच्या नादात ती ही
 वेडी पुन्हा ढसाढसा रडू लागली...!! ती वेडी डायरी

उमा जोशी

अशीच रेंगाळूदे रात्र
नकोच होउदे सकाळ
सुखाऊदे गात्रं सारी
साथ तुझी अनंतकाळ
@गुज
©उमा जोशी #रात्र

Avinash lad

रात्र...

read more
रात्र...
==========================

तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली
पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली

पहिली भेट होती नागमोडी वळणावर
आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली

आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी
पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली

मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला
सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली

काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची
खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली

==========================
ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा

@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...

Omiii

 #रात्र

Suraj Agade

 #रात्र

Dileep Bhope

loader
Home
Explore
Events
Notification
Profile