Nojoto: Largest Storytelling Platform

New इतका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इतका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इतका.

Related Stories

    PopularLatestVideo

swara

इतका वाईट नाही ग मी

read more
mute video

Supriya Yewale

#romanticmusic कोणाच्या चांगुलपणाचा इतका पण फायदा नका घेऊ🥺💔💔 #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita marathiwr #marathicharolya #marathiwriter

read more
मला इतका मोठा..नकाच समजू...

मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... मला इतका मोठा..नकाच समजू...

मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita 
#marathiwr

Dhammaraj Nawale

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून! त्याच्या भविष्याची खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की,तो एका सामान्य कोळश्याला ही ह #Life_experience

read more
कोणत्याही मनुष्याची सध्याची
स्थिती पाहून!
 त्याच्या भविष्याची 
खिल्ली उडवू नका,
कारण काळ इतका ताकदवान 
आहे की,तो एका सामान्य 
कोळश्याला ही हळू हळू 
हिरा बनवतो.
                :-धम्मराज नवले. कोणत्याही मनुष्याची सध्याची
स्थिती पाहून!
 त्याच्या भविष्याची 
खिल्ली उडवू नका,
कारण काळ इतका ताकदवान 
आहे की,तो एका सामान्य 
कोळश्याला ही ह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
हा चेहरा इतका सुंदर आहे,
कुणीही भान हरपून जाईल
इतका गोंडस आहे.

(ही चारोळी मला तेव्हा सुचली होती,
जेव्हा माझी गुणिका जन्मली होती.) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

अल्पेश सोलकर

इथे इतका अंधार आहे.. कदाचित आज काजव्यांना बंदी असावी.. ठेच लागत होती.. जागोजागी मशालींची कदाचित उद्या सूर्याला सुट्टी असावी © अल्पेश सोलकर # #lifequotes #yqquotes #yqmarathi #yqtaai #चारोळी #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
इथे इतका अंधार आहे..
कदाचित आज काजव्यांना बंदी असावी..

ठेच लागत होती.. जागोजागी मशालींची
कदाचित उद्या सूर्याला सुट्टी असावी.. इथे इतका अंधार आहे..
कदाचित आज काजव्यांना बंदी असावी..
ठेच लागत होती.. जागोजागी मशालींची
कदाचित उद्या सूर्याला सुट्टी असावी
© अल्पेश सोलकर
#

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कधी कधी खरंच असं वाटतं..
मी इतका वाईट लिहितो की.....
कुणी एक कविता,चारोळी वाचली की,
बकवास समजून काही सेकंदात,
10/12 कविता,चारोळी लाईक करून मोकळे होतात..😆😆😀 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी इतका वाईट लिहतो की,
शब्दांना ही फुटतो घाम।
सुचतं नाही मग काहीच
विचारांचा ही लागतो जाम। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी इतका वाईट लिहतो की,
कुणीच माझे वाचत नाही।
कमेंटचा पडे दुष्काळ कोरडा
लाईक पण कुणी ठोकत नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आताचा विषय आहे फरक इतकाच आहे... #फरक Best YQ Marathi Quotes या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फरक इतकाच आहे
की नेमका किती तेच कळत नाही.. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आताचा विषय आहे
फरक इतकाच आहे...
#फरक
Best YQ Marathi Quotes
या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile