Nojoto: Largest Storytelling Platform

New जिद्दीने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिद्दीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिद्दीने.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच अशक्य नसते... #काहीचअशक्यनसते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
मनाने ठरवलेले असते जेव्हा,
पाहिजे ते साध्य होते तेव्हा.
चिकाटीने,जिद्दीने काम होते जेव्हा,
काहीच अशक्य नसते तेव्हा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच अशक्य नसते...
#काहीचअशक्यनसते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे व्यर्थ प्रयत्न... #व्यर्थप्रयत्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या #YourQuoteAndMine #insprationalquotes

read more
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,एक अनुभव असतो.
पुन्हा चांगले प्रयत्न करण्या,तो एक धडा असतो.
कुठे कमी पडलो आपण,ह्याची ती जाणीव असते.
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,सर्व संपलं असं काही नसते.
उठावे पुन्हा जिद्दीने कामास लागावे,
विसरुनी व्यर्थ प्रयत्न सफल होऊन दाखवावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
व्यर्थ प्रयत्न...
#व्यर्थप्रयत्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
वादळ येते,वादळ जाते,
किती नुकसान झाले,हे मात्र कायम लक्षात राहते.
वादळ हे भावनिक मनाचे असेल तर,
नाते उध्वस्त करून जाते.
आणि जर हेच वादळ निसर्गाचे असेल तर,
संपूर्ण वातावरण बदलून जाते.
वादळ हे असेच असते,
उध्वस्त करून जाणे त्याचे कामच असते.
पण ह्या वादळातून सावरून,
पुन्हा जिद्दीने उभे राहणे,आपले काम असते. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

Jk

जीवन आहे एक प्रवास नव्या स्वप्नांची असते आस धराल जर प्रयत्नांची कास होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास या जीवनाच्या मार्गावर असतील कित् #मराठीकविता

read more
जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्येक विखुरलेले काटे 
त्या काट्यांवर चालून जेव्हा 
तयार होऊ आपण, निर्भीडपणे चालण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील अनोळखी नाती  
त्या नात्यांमधुनी जेव्हा,
निर्माण  करू आपण, ओळख खास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
येतील अनेक अडथळे 
तर कधी दुःखाची वादळे 
जेव्हा झेलू समर्थपणे, आपण या संकटास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील कधी दुष्ट लोकं  
जे घेतील हिरावून आपला हक्क  
जेव्हा तयार होऊ आपण, जिद्दीने त्यांच्याशी लढण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर
यशस्वी आपण होण्यासाठी 
मिळतील आपणास अनेक संधी
तेव्हा न डगमगता, आपण जेव्हा भिडू गगनास    
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

vaishali

स्त्री - एका नवयुगात वाटचाल || *सावित्रीच्या लेकी नाही राहिल्या अबला* || || *नवयुगाची कास धरुनी झाल्या आज सबला* || " *

read more
     स्त्री - एका नवयुगात वाटचाल

     || *सावित्रीच्या लेकी नाही राहिल्या अबला* ||
 || *नवयुगाची कास धरुनी झाल्या आज सबला* ||

    
(पूर्ण लेख 👇कॅप्शनमध्ये वाचा )


        🌹शब्दसंगिनी 🌹      स्त्री - एका नवयुगात वाटचाल

     || *सावित्रीच्या लेकी नाही राहिल्या अबला* ||
 || *नवयुगाची कास धरुनी झाल्या आज सबला* ||

         " *

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile