Nojoto: Largest Storytelling Platform

New भीक न घालणे वाक्यात उपयोग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भीक न घालणे वाक्यात उपयोग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भीक न घालणे वाक्यात उपयोग.

Stories related to भीक न घालणे वाक्यात उपयोग

    LatestPopularVideo

Prakash Raje

मला भीक नको साहेब.... #poem #nojotovideo

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेमाची भीक नाही मागायचं

read more
अगं सांगना, किती रडत बसायचं, 
किती आर्जव करायचं, 
किती हात जोडायचं, पाय पडायचं, 
तुझं प्रेम मिळवण्यासाठी 
मी अजून किती लहान व्हायचं.. 
इतकी कशी पाषाण हृदयी तू? 
तुला खरंच का माझं प्रेम नाही कळायचं, 
बरोबर आहे ना, सहज मिळतंय ना तुला प्रेम 
म्हणून त्याचे महत्व तुला नाही कळायचं, 
मी किती बदलायचं, किती त्याग करायचं 
अगं तुझं प्रेम मिळवण्यासाठी 
विसरलो मी मनाप्रमाणे स्वतःसाठी जगायचं, 
पण थकलो गं मी पार आता, 
अजून कसं प्रेम मी सिद्ध करायचं. 
यातना तर भरपुर दिलंस मला 
अजून होऊ दे सहन करणार मी, 
प्रेम करून चूक मीच केलं ना, 
पण म्हणून ठरवलं आता 
तुला प्रेमाची भीक नाही मागायचं 
तुला प्रेमाची भीक नाही मागायचं... 
(प्रीत ) प्रेमाची भीक नाही मागायचं

Azeem Khan

#भीक में ताज# by# lucky faruqi#

read more
मैंने आगे नहीं किया कश्कोल..!

भीेक में ताज मिल रहा था मुझे.!

by# lucky faruqi #भीक में ताज# by# lucky faruqi#

Pt.Vivek Ojha

ये प्यार में लोग प्रयोग भी करते हैं !!

और उसका उपयोग भी करते हैं ,!! #उपयोग

soheb soheb

भीक मांगते हुए अमीरो को देखा हे #RecallMemory #शायरी

read more

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
मनाच्या निरभ्र आकाशात सुंदर विचारांची पाखरे भिरभिरू लागली की अवघे जग कवेत असल्याचा भास होतो आणि जगण्यावर सोनेरी मुलामा चढवून जातो. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

Dinesh Bhati Namdev

उपयोग करना

read more
जो लोग दिल के अच्छे होते है,
दिमाग वाले अक्सर उनका जमकर 
फ़ायदा उठाते हे ! #NojotoQuote उपयोग करना

Sujata Darekar

मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खेळ #आयुष्यखेळ

read more
मित्रा, लाव सार्थकी वेळ नाहीतर होईल आयुष्याचा खेळ. मित्रानों💕
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
आयुष्य

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विच #Collab #YourQuoteAndMine #विचार #आकाश #yqtaai #आकाशविचार

read more
विचारांचे आकाश
 मनात दाटले
लेखणीच्या रूपाने 
कागदावर रेखाटले मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विच

Ekta Gour

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
विचार आपले आकाशा सारखे
मोठे ठेवा. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile