Nojoto: Largest Storytelling Platform

New समाजातील वास्तव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समाजातील वास्तव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजातील वास्तव.

    PopularLatestVideo

स्वप्निल राऊत

कटू सत्य त्या समाजातील घटकांच... #Life_experience

read more
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं....

आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...

RJ कैलास नाईक

वास्तव

read more
 वास्तव

राजेंद्रभोसले

वास्तव

read more
aaj ki taaza khabar पोलिस आज आहे उद्याही असणार
अधिकारी माणूस जोपर्यंत आहे 
तोपर्यंत त्याची किंमत असते
सतादिश आज आहे
 उद्या माहीत नाही आहे किंवा नाही
काहीजण पदालाच चिकटून राहतात
अपेक्षा करतात आपल्याकडून
ज्यांनी त्यांनाच निवडून दिलेले असतें
आर्थिकतेत गुंतलेले स्वीकारतात
मांडलीकपणा कायमचा भ्रष्टनेत्यांकडून
आजही गुलामगिरी आवडते
इथल्या अर्धवट नवागताना
आणि नारी शक्तीला
वाट पाहतोय एका क्रांतीच्या किरणांची वास्तव

गोरक्ष अशोक उंबरकर

वास्तव #मराठीकविता

read more
mute video

Dileep Bhope

mute video

Dileep Bhope

वास्तव. 

शेत   पिकंना, 
पिकलंत विकंना,
दमडीमोल भाव..
बांधावरच्या राजाला 
सपानच दिसाया लागलय.
साप साप म्हणावा यांनी 
आणि धोपटावी भुई
बिळातून सापही बघ 
कसं हसाया लागलय...

#दिबाभोपे

©Dileep Bhope #वास्तव

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

अंधश्रद्धा...

देवाच्या नावावरती 
किती लोकांना लुबाडती

सारं काही जातं
तरी लोकही काही नाही शिकती

श्रद्धेचा घेतला जाई आधार
पागडे मात्र अंधश्रद्धेचे जड करती

मोक्षाच्या स्वार्थात
असलेलं सुखही हरवती

लालच वाढत जात
नात्यांनाही लोक मुकती

दिवसाही अंधार दाटतो
अंधश्रद्धेपायी कित्येक घरे तुटती

देवाच्या नावावरतीच तर
भोंदू लोक अंधश्रद्धेला मोठे करती... #वास्तव#अंधश्रद्धा

RJ कैलास नाईक

 #वास्तव जग

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

कृष्णा

स्वप्नांचा पडदा उघडा पडला की,
खरे दृश्य दिसू लागतात
संघर्षाचे...

©Krishna #वास्तव...✍️

#Struggle
loader
Home
Explore
Events
Notification
Profile