Find the Latest Status about लेखणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखणी.
Ashvini Raj
तुला शब्दांत बांधता येत नव्हत म्हणुन अक्षरांत लिहुन पाहिलं अक्षंर इतकी सुंदर कशी उमटतायेत याचं कारण आपसूकच कळलं.... ©Ashvini Raj अश्विनीच्या लेखणीतून
Ashvini Raj
माणसं गमवायला घाबरू नका कारण त्यांची आवड वेळेसोबत बदलत जाते आणि नुकसान मात्र आपलं होतं..... ©Ashvini Raj अश्विनीच्या लेखणीतून
soul queen
move on जे झालं ते झालं आता जून सगळं काही विसरून नव्याने सुरवात करा जुनी दिवस आठवून स्वतःला त्रास नका देऊ सो काळजी घ्या स्वतःची स्वतःला काय आवडते ते करा जीवन एकदाच मिळते 👍 ©soul queen #Silence #मोटिवेशनल 🖋️माझ्या लेखणी तुन ❤️
electrovalent vishal Vardhamane
काव्यात्मक अंकुर