Nojoto: Largest Storytelling Platform

New चांगलं वागणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांगलं वागणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांगलं वागणं.

Stories related to चांगलं वागणं

    LatestPopularVideo

Prafulla Pednekar

चांगलं वागणं #मराठीविचार

read more

arti pawar

मैतर च वागणं #शायरी

read more

कवी - के. गणेश

जगणं आणि वागणं

read more
ऐटीत वागणं नाही
तर जगणं असावं..
डोंगराएवढं दुःखही
माणसाला ठेंगणं भासावं.! जगणं आणि वागणं

gauri kulkarni

#चांगलं_वागण्याचं_काम
कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. 
आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा. 
प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु. 
#गौरीहर्षल #चांगलं वागण्याचं काम

कवी - के. गणेश

वय अन् वागणं

read more
" मनातल्या ओळी "

वयाचा अन् वागण्याचा
  जसा मनात विचार येतो..
कर्तव्याची दोरी ओढत
भावनांचा जीव जातो.!

©कवी - के. गणेश वय अन् वागणं

RJ कैलास नाईक

#जगणं नि वागणं #nojotophoto

read more
 #जगणं नि वागणं

pooja d

तुला माहिती आहे ना
तू मला आवडतोस,,
मग अस काहीच माहीत
नसल्यासारखे का वागतोस....... #तुला #प्रेम #का #वागणं #सहजसुचलेलं

pooja d

त्याच वागणं मला 
अजिबात नाही पटायचं,
भेटल्यावर वेळ कमी आहे म्हणून
मिठीत न घेताच निघून जायचं...... #चारोळी #वागणं #रुसवा #चारोळ्यामनातल्या #yqtaai

Pandit Autade

खरचं कोणाचेही चांगलं करा वाईट करू नये #मराठीविचार

read more

Supriya Yewale

#Tanhai मतलबी लोकात राहण्यापेक्षा एकट राहिलेलंं कधीही चांगलं #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile