Nojoto: Largest Storytelling Platform

New मनासारखे नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनासारखे नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनासारखे नाही.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

मनासारखे काहीच घडत नाही Video #Nojotovoice #nojotovideo

read more

RJ कैलास नाईक

 #मनासारखे

yogesh atmaram ambawale

खंत... #मनासारखे #खंत #yqtaai #yqmarathi #bestofmarathiquotes #Collab वेळेच्या बंधनात जखडलो आहे, मनाजोगे वागता येत नाही. आयुष्य सतत व्यस्त

read more
वेळेच्या बंधनात जखडलो आहे,
मनाजोगे वागता येत नाही.
आयुष्य सतत व्यस्त आहे,
जराही उसंत मिळत नाही.
खंत इतकीच आहे,
की समजून कुणी घेत नाही,
आणि मनासारखे काही करता येत नाही. खंत...
#मनासारखे #खंत #yqtaai #yqmarathi #bestofmarathiquotes #collab 
वेळेच्या बंधनात जखडलो आहे,
मनाजोगे वागता येत नाही.
आयुष्य सतत व्यस्त

कवी - के. गणेश

जगणे मनासारखे..

read more
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..

Prasaad Shendage

होता होता,
राहूनी जाते,
मनासारखे काही....
होईल कधीतरी मनासारखे,
पण जगासारखे नाही....!!

प्रसाद शेंडगे.✍️

©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#

प्रितफुल (प्रित)

#मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale #मराठीशायरी

read more

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

Sunil Zarikar

माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

read more
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते...
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

Uday Durshetkar

असणार नाही.. #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile