Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमचं आमचं जमलं मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमचं आमचं जमलं मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमचं आमचं जमलं मराठी चित्रपट.

Stories related to तुमचं आमचं जमलं मराठी चित्रपट

    LatestPopularVideo

प्रसन्नजीत

नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..! #Quote

read more
जपुनी शब्द ह्रदयातले
लिहावे मनातले मनापर्यत
 मी मुसाफिर वेडा शब्दांचा
 शब्दात सारे गुंफत जावे  !!
 ✍️ ~प्रसन्नजीत नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..!

rohit v. khade

#Fondness#marathi poemsmarathikavita#Love #प्रेम#प्रेम् हे प्रेम असत..तुमचं आमचं same असत..#keep smiling

read more

Pravin Rathod

तुमचं

read more

राज राज

नशीब आमचं फुटकं #मराठीकविता

read more

Mohit Jain

हे तुमचं बक्षीस . . #Quotes

read more
शब्द रुपी भेट . .


समोरा समोर भेट झाली नाही कधी
पण शब्दांनी ओळख करून दिली . .
जाणिवा , उणीवा , स्पष्टपणे सांगणारी 
अशी अनोखी सांगड घालून दिली . .

ठाण्याचे हे स्पष्टवक्ता व्यक्तिमत्त्व 
प्रत्येक शब्दाला अनुसरून होतं समीक्षण. .
जेव्हा वाचली जाते यांची सुस्पष्ट दाद 
तेव्हा वाटतं प्रत्येक शब्दाने व्हावे मनोमिलन . .

हुरूप येतो लेखणीला देखील लिहिण्याचा 
वेग वेगळे विषय मनाला सुचत जातात . .
उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा जेव्हा मिळत जातो 
तेव्हा रोजचे विषय कागदावर उतरू लागतात . .

जीव ओतून वाचणारे बोटावर मोजण्याइतके 
त्यात तुमचा पहिला क्रमांक म्हणतो मी . .
अनुषंग जाणून घेतला जातो प्रत्येक ओळीचा 
त्यात तुम्ही अव्वल आहात हे मानतो मी . .

लिहिणारा जेवढा महत्वाचा , तत्वनिष्ठ असावा 
वाचणारा देखील असावा मनमुराद दाद देणारा . .
धन्य धन्य होतो इथे प्रत्येकजण , तुम्हाला वाचून 
मी आहे इथे , तुम्ही Great आहात हे सांगणारा . .

©Mohit Jain हे तुमचं बक्षीस . .

Swapnil Mendhe(माझा मी)

#प्रेम तुमचं आमचं, अल्फाज़ो की कमी खल रही है,सोच रहा हूँ फिरसे एकबार इश्क़ करू । Hindi #nojotomarathi #Hindi #marathi #Love #प्रेम #nojotohindi

read more
शब्दांची कमी भासत आहे,
पुन्हा एकदा प्रेमात पडावं म्हणतो.
#प्रेम तुमचं आमचं #NojotoQuote #प्रेम तुमचं आमचं, अल्फाज़ो की कमी खल रही है,सोच रहा हूँ फिरसे एकबार इश्क़ करू ।
#NojotoHindi
#NojotoMarathi
#Hindi
#Marathi
#love #प्रेम

प्रा.विशाल गरड

मंत्रीपदापासून दूर, आमचं सोलापूर #poem

read more

Keshav Suryavanshi

मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या #nojotophoto

read more
 मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

TheSD speaks

#lost इतकं जमलं की जमलंच म्हणायचं!

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile