Nojoto: Largest Storytelling Platform

New महाराष्ट्रातील कत्तलखाने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाराष्ट्रातील कत्तलखाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्रातील कत्तलखाने.

Stories related to महाराष्ट्रातील कत्तलखाने

    LatestPopularVideo

Bharat Bandiwadekar

महाराष्ट्र, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, संस्कृती, पाककृती #मराठीसंस्कृति

read more

Devanand Jadhav

•••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला. त्याचे वर्णन या "मायबोली म #मराठीकविता

read more
°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या ओवींनी 
  ज्ञान माउली सांगतसे 
  मराठीत गीता सार 
  एकनाथ गायी भारुड 
  चोखामेळा करी जोहार 
वृक्षवल्ली हे सोयरे 
सांगुनिया तुका गेले 
दासबोध श्लोक मनाचे
रामदासी घडविले 
  बहिणाई सांगे माझी 
  या संसाराचे सारासार 
  जनाबाई गात ओवी 
  दळण दळीत भारभार 
मुक्ताबाई नामदेव 
एकनाथ सावतामाळी 
गाडगे बाबा नरहरी 
सारी संतांची मांदियाळी 
  अशी माझी माय मराठी 
  सज्जनांनी रुजविली 
  श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
  शिवरायांनी वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav •••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला.  त्याचे वर्णन या "मायबोली म

Swapnil Parab

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा परिसरात JSW कंपनीचं बार्ज समुद्रात बुडाले, त्यावर 16 लोक उपस्थित होते. कोस्ट गार्डकडून रेस्क्यू ऑ #News

read more

Govind

*सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न तसेच प्रामाणिक कार्यकर्त्याची व्यथा इथे मराठी कलाकार आणि कवी सं #जीवनअनुभव

read more

ज्ञानेश्वर महाराज

राम कृष्ण हरी श्री राघव चैतन्य महाराज समाधी मंदिर नेर तलाव फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे यात्रेनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आय #nojotophoto

read more
 राम कृष्ण हरी श्री राघव चैतन्य महाराज समाधी मंदिर नेर तलाव फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे यात्रेनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आय

कृष्ण आर्दड

कोजागरी पोर्णीमेनिमित्त जालन्यात रंगली काव्यमैफिल. 🌕🌕🌕🌕 काव्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रशीद्ध कवी तथा कथाकार डॉ. सुहास सदावरते सर हे होते तर

read more
 कोजागरी पोर्णीमेनिमित्त जालन्यात रंगली काव्यमैफिल. 🌕🌕🌕🌕  काव्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रशीद्ध कवी तथा कथाकार डॉ. सुहास सदावरते सर हे होते तर

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती... आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #शिक्षणाचेमहत्व

read more
शिक्षणाचे महत्त्व। गाढवाला काय
बिनकामाचे ते। ओझे वाहय।।

शिक्षणाविना तो। झाला मंदबुद्धी
सत्कर्म कोणते। नोहे शुद्धी।।

वंगाळ तो बोले। वंगाळ तो ऐके
विचार स्वतःचे। नोहे त्यासी।।

कष्ट नको म्हणे। रेषा ते पाहती
तासनतास ते। दैव कोसे।।

विचारी होय तो। कृतिशील होय
संकटे लाथाडे। शिक्षणाने।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...
आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीह

sandy

महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या, आज तुमच्या कोणत्याही मताला हे राजकारणी नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो तुम्हाला जुमानत नाही, #Quote #nojotophoto

read more
 महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या, आज तुमच्या कोणत्याही मताला हे राजकारणी नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो तुम्हाला जुमानत नाही,

pooja d

मित्रानों💕 आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तयासमानव #तयासमानव१

read more
ज्ञान नाही, विद्या नाही
वंगाळ वाचा, असते नेहमी
तयास मानव म्हणावे का?

माणूस आहे, माणुसकीधर्म नाही
पशु नव्हे, पशुसारखे कृत्य नेहमी
तयास मानव म्हणावे का ?

बुद्धी आहे, विचार नाही
वागणे तयाचे, अविचारी नेहमी
तयास मानव म्हणावे का?

हात दोन, पसरते नेहमी
कमावण्याची, जिद्द नाही
तयास मानव म्हणावे का?

राजकरणापाई, भविष्य अंधारात
अख्खी जवानी, तळवे चाटण्यात
तयास मानव म्हणावे का? मित्रानों💕
आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्

pooja d

मित्रानों💕 आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तयासमानव #तयासमानव१

read more
बघूनी अन्याय, बघूनी अधर्म
बघूनी अशिक्षितपणा,बघूनी अंधविश्वास
रक्त ज्याचे सळसळत नाही
तयास मानव म्हणावे का ?? मित्रानों💕
आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile