Nojoto: Largest Storytelling Platform

New पोटासाठी योगासने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोटासाठी योगासने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोटासाठी योगासने.

Stories related to पोटासाठी योगासने

    LatestPopularVideo

Ramdas Narwade

मराठी कविता वितभर पोटासाठी

read more
वितभर पोटासाठी...? 

ही अनागत धावपळ हा यशापयशाचा खेळ 
ही मरणमुख चिंता हा पेटलेला वणवा 
माणूसच माणसाचा वैरी..जगी ह्या असंख्य उलाढाली 

अखेर कशासाठी..?? 

सुखी संसाराची इच्छा 
कल्पना बाहेर पसाऱ्याची अपेक्षा 
अहोरात्र कामाचे ओझे.. कशा कशाचे बोझे.. 

अखेर कशासाठी..?? 

संपत्तीची लालसा मनातील ही कपटी भावना 
भाऊ भावाचा नाही कोणी मातेशी सुद्धा गदारीची तयारी 
मूठभर जीवनाची वेळ.. हा हातभार स्वार्थाचा खेळ 

अखेर कशासाठी..?? 
का हे सर्व या वितभर पोटासाठी...??? 

© रामदास नरवाडे पाटील #मराठी #कविता #वितभर #पोटासाठी

अल्पेश सोलकर

नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर

read more
नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता..
© अल्पेश सोलकर

Rashmi Hule

नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #योगदिवस #योगदिन

read more
 मनःशांती हवी
आणि दुर ठेवा शारीरिक रोग
रोज लाऊ ध्यान आणि करु नियमित योग 🙏🙏


 नमस्कार माझ्या लेखक मित्रानों
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग...
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा

Vikrant Gosavi

नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #योगदिवस #योगदिन

read more
योगायोगाने आज योगा करण्याचा योग आला,
शवासन हे उत्तम आसन असा निर्धार करून मी ही तो आनंदाने केला.  नमस्कार माझ्या लेखक मित्रानों
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग...
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासा

gaurav

खळी त्या हसरी हृदयाची ना कधी उमगलेली.....
  ‌मुखवटा की लपवलेली दु:खाची कनवाळु हसरी कहाणी.
नटलेल रूपड त्या जीवाला ,जीवनाच काय ते..
   हसु मुखकमलाच दवडलेल दु:खाच गाठोडे...
माघारीचे नटवे बोल बरे ह्या जीवनी...
   अंतकरणाच पाणावलेल पारड जड त्या मनी...
सारलेल घरटं संसार रूपी खुराड गरीबीची....
   मनी आवडलेली लावण्य खाण श्रीमंती....
त्रिभुवन सावरलेल सौंदर्य उचंबळलेल मन....
  हेवा कशाच्या नटीपरी दिसणार रूप ते मौल्यवान...
खुरटलेल स्वप्न म्हणावे की आनंदाचे जग ओळखलेल...
मुखी झळकती आनंदी आसु ,पुसले कष्टाने करकमलाच्या ताकदीने....
 शोधण्या दिन जीवनाचा सौंदर्य मागे सारले...
 लाज कसली त्या जीवी नटलेल त्रिभुवन सौंदर्य....
    हाताला कामाचे मोठे चेहऱ्याचे आनंदी वैशिष्टये....
जगाच्या कडेला सावरलेल ते बंधन उघडे सारे नियतीपुढे...
  नशिब की केलेली थट्टा थोडी जीवनाने...
 परड्यात ले फुल जसे मागच्या दिवसाने सुखलेले....
    सौंदर्य बाजुलाच दशा व्याकुळ ओझे....
हसु उमटलेल गालावरी खरी खळी ....
          पसारा जीवनाचा विस्कटलेला .....
   ओळींत थोडा दयेने सामवलेला.... #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख
#मराठीकोट्स #yqtaai #collab
Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh

sandy

*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी #story #nojotophoto

read more
 *भाकरीचा मेळ*

तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो.
जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो.
तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा
अजून थोडी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संसार1

read more
अरे संसार संसार,
प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार.
जगता हे जीवन
कुण्या एकास होऊ नये त्रास फार,
म्हणुनी ह्या संसारात 
दोघांनीही एकमेकास लावावा हातभार.
दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी,
लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी.
सतावते चिंता,मनी नुसतेच भास,
लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल
ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे.
त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि

Secret Quotes

कोणी जागतयं तर असंच नाही जागतं काहीना झोप नाही येतं एखाद्या दिवशी पण रोज तर नाही,, काम असतात ती पण गोष्ट वेगळी आहेत, टाइम पास करणारे जागतात,

read more
मान संन्माण करणारे लोक गमावून
बसले काही लोक, आज करत असतील
काही पण त्यांचा जीवनात काही अर्थ नाहीये,
या गोष्टी वेळेस समजतील त्यांना बाकी
शब्द अनुभव एवढे दिसत आहेत किंमत
राहिलेली पण संपत चालली आहेत त्यांची,
मला फरक नाही पडणार आता माझे एक
पाऊल ते विरोधातचं पडणार आहेत आता,
बोलून आत्ता नाही दाखवणार मी काही
गोष्टी पण समजेल मी करून जाईल तेव्हा,
दीड दोन वाजेपर्यंत पण जगायचं यातच
संस्कार दिसतात म्हणा तुमचे बोलणाऱ्या
तोंडाला कोण हात लावू शकत येथे,
विश्वास मलाही नाहीये आता काहींवर 
सरळ दिसतंय समजतंय कळतंय लक्षणं
कसले आहेत ते, ज्यांना सवय आहेत सतरा
जणांखाली तंगडे देण्याची त्यांना काही फरक
पण पडणार नाहीये माझ्या बोलण्याचा.
   AS Patil✍️ कोणी जागतयं तर असंच नाही जागतं काहीना
झोप नाही येतं एखाद्या दिवशी पण रोज तर नाही,,
काम असतात ती पण गोष्ट वेगळी आहेत,
टाइम पास करणारे जागतात,

sandy

#छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ #story #nojotophoto #खासदाराचा #मावळा #शिवराय #तत्वमसी

read more
 #छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile