Nojoto: Largest Storytelling Platform

New घेऊन जोडीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेऊन जोडीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेऊन जोडीत.

    LatestPopularVideo

SuReKha😊🙂

सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon

read more
उत्साह हा आयुष्याचे
सोने करणारा परिस आहे....

©SuReKha😊🙂 सारं घेऊन गेला.... 

#TakeMeToTheMoon

ज्ञानेश्वर जनाबाई महादेव

काय घेऊन येतो पाऊस ....

read more

प्रकाश साळवी

तो आला सरी वर सरी घेऊन

read more
तो आला अचानक नेहमी सारखा
ऊशिरा थोडासा बरसत
थोडासा रिमझिमत
अन् गेला निघून पुन्हा 
बरसण्यासाठी!!!☺️☺️☺️ तो आला सरी वर सरी घेऊन

νισηαδ

मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम' #poem

read more
खिडकीतून दिसायची ती.....
बघून लाजायची आणि हसायची ती.....

मी ही हसायचो, किंचीत लाजायचो,
फक्त नजरेला नजर देत राहायची ती.....

आज ती कुठेच दिसत नाही,
खूप शोधले पण भेटत नाही,
खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे
'खिडकीतलं प्रेम'

only social service

#Likho *"बघून घेईन"* म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघीन"* म्हणा #marathi #मराठीप्रेरक

read more

अल्पेश सोलकर

माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!

read more
..... माझं स्वप्न आहे...
तुझ्यासोबत जगण्याचं
हातात हात घेऊन तुझा
चारचौघात 
मिरवायच...!

अल्पेश सोलकर

माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!

read more
माझं स्वप्न आहे...
तुझ्यासोबत जगण्याचं
हातात हात घेऊन तुझा
चारचौघात 
मिरवायच...! माझं स्वप्न आहे...
तुझ्यासोबत जगण्याचं
हातात हात घेऊन तुझा
चारचौघात 
मिरवायच...!

Vinod Umratkar

ती म्हणे, घेऊन चल मला त्या तारों के शहर में घेऊन तिचा मी हातात माझ्या हात। जातो घेऊन तिला #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #वात्रटिका #तारोंकेशहर

read more
घेऊन तिचा मी 
हातात माझ्या हात।
जातो घेऊन तिला
ताऱ्याच्या शहरात । ती म्हणे, घेऊन चल मला
त्या तारों के शहर में 



घेऊन तिचा मी 
हातात माझ्या हात।
जातो घेऊन तिला

pooja funde

एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕 #coronaperiod #Life #Love #lovemyself #Happy #Talk

read more
एकदा सर्व बंधने तोडून 
मोकळा श्वास घेऊन तर पहा,
 स्वतःच्या आयुष्यावर
 प्रेम करायला शिकाल..💖

@dil_ki_kuch_bate
(pooja Funde✍️) एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕
#coronaperiod #life #love #lovemyself #Happy

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. #yqtaai #bestquote #छंद

read more
*छंद *

छंद हा आयुष्याचा जगण्याचं कारण बनत |
भरकटलेल्या वाटेकरूचा आधार बनत ||

हातात काहीही नसताना भावना जाणते साधन |
स्वतःमधला दडलेली शोधते तेव्हा मन ||

आयुष्य खऱ्या अर्थाने खडतर असते |
काही काळ छंद जोपास आंतरिक समाधान असते ||

अंगी असलेल्या गुणांना गतीचा ध्यास |
सापडेल त्यातून नवी दिशा वाट||

एक तरी चंद्र छंद कायम अंगी असावा |
कठीण काळात तोच आपला खरा विसावा ||

आंतरिक मन हे छंद बोलका करतो |
अंगी असलेली कला रोज नव्याने बहरतो‌ ||

दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून एक नवा आनंद |
खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला  माझा छंद ||
-✍️Shital K. Gujar✍️



 नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#yqtaai
#bestquote 
#छंद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile