Find the Latest Status about जावं लागत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जावं लागत नाही.
Rashmika Gupta
अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव लागत नाही धकधक करायला, नाकाला सांगाव लागत नाही श्वास घ्यायला, मग प्रेम तरी सांगून कस होणार? कोणाला सांगाव लागत नाही प्रेम करायला...... Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव
Kunal Salve
प्रत्येक मिठीत शहारा नसायचा तु जातावेळी मला तुझाच सहारा असायचा ! — % & *तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला तुझ्याकडे सोपावून द्यावं * #yqmarathi #yqdidi #yqdiary
Jay
ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.
RJ कैलास नाईक
नातं जुळवायला भावनां शिवाय बाकी काही नाही लागत मनात भाव निस्सीम असले मन वेड्यासारखं नाही वागत RJ कैलास #नातं जुळवायला भावनां शिवाय बाकी काही नाही लागत मनात भाव निस्सीम असले मन वेड्यासारखं नाही वागत RJ कैलास
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
मैंने तो फिर जान लगा दी थी ‘ख़ब्तुल’... तेरे नक़ाब की लागत कितनी होगी..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 लागत
Pratik Patil Patu
गंभीर! घरात आहे एक चिमुकला त्याचा कोणी मित्रच नाही मैत्री करायला गेला तरी मैत्री त्याची होतच नाही! वाद पाहतो घरातले पोरं आणि बायकां मधले चिडतो - भडकतो म्हणत असतो माझं कोणी ऐकतच नाही! सारखा आजारी पडतो शरीराची त्याला साथच नाही गोळ्या - बिस्कीट, हवं नको बाकी कुणाला काळजीच नाही! रोज नकळत चुका करतो सुनेचा मग ओरडा खातो तरी विचारा गप्प राहतो अंगात त्याच्या त्राणच नाही! तसं करा! असं नको! अगदी बालिश हट्ट त्याचा! लहानग्या सारखं वागून सुद्धा, बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही! गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!
Bantu Bamniya
समझ नही आ रहा है कि जिंदगी के मज़े में ले रहा हूं या जिंदगी मेरे मजे ले रही है ©Bantu Bamniya सही या लागत