Find the Latest Status about वेळेवरच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळेवरच.
yogesh atmaram ambawale
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते. वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते, वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते. वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते, माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते. योग्य वेळ आली की माणसाला तिची कदर नसते, वेळ ही मग पुन्हा एका वेळेवर तिची खरी ओळख करून देते. कुणाकडे भरपूर असतो वेळ,कुणाकडे काहीच वेळ नसते, वेळचं आहे ती माणसा माणसात शंकेच वातावरण निर्माण कळते. वेळ जात नव्हता आज,काय करावे काही कळेना, मग काय वेळेवरच लिहिलं आज,दुसरं काही सुचेना, वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #timechanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आ
वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #TimeChanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आ
read moreyogesh atmaram ambawale
अधुरी प्रेमकहाणी.. नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं, संपलं आता सारं,मनाला हे कसं समजवायचं. वेळेवरच सर्व सांगितलं असतं तर ही वेळचं आली नसती, एकतर्फी ही प्रेमकथा अशी अर्धवट राहिली नसती. अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया
अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया
read moreyogesh atmaram ambawale
ती वेळ गेली ही वेळ ही जाईल, आपल्याला जे हवे,ते योग्य वेळेवरच येईल. ही वेळ चांगली की वाईट काही समजत नसते, प्रसंग चांगले वाईट घडतात,वेळ मात्र एक सारखीच असते. मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या
मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #७ #हीवेळ
read moresandy
❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार
❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार #story #nojotophoto
read more