Nojoto: Largest Storytelling Platform

New फक्त लढ म्हणा मराठी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फक्त लढ म्हणा मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फक्त लढ म्हणा मराठी कविता.

    PopularLatestVideo

somnath gawade

फक्त लढ म्हणा!

read more
   'दत्त' म्हणून 
उभ्या राहणाऱ्या
  संकटांसमोर 
'रौद्र' रूप धारण
  करून सामोरं
   गेलं पाहिजे. फक्त लढ म्हणा!

Vaibhav G

फक्त लढ म्हणा #myvoice

read more
mute video

Jaymala Bharkade

# फक्त लढ म्हणा... कुसुमाग्रज ❣️ #मराठीकविता

read more
mute video

pooja bhagwat

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा... #poem

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम #poem

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते , त्यात ही 
चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची 
जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता
#महाराष्ट्र
#मी मराठी
#कविता 
#माय मराठी 
#फक्त प्रेम
#खर प्रेम

Rahul Jethe

कूसुमाग्रजांची कविता.."पाठीवरती हात ठे ऊन नुसात लढ म्हणा #EmotiveTalks Prajwal Bhalerao Sachin Bachate Mangalsing Solanke Raju VISHNU ARS

read more
mute video

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace

Rasika Patil bhande

मराठी #मी#फक्त मीच #Freedom

read more
स्वतःसाठी जागा
 कोणास ठाऊक 
उद्या असु की नाही




@माझेच_शब्द_आणि_मीच_लेखक मराठी #मी#फक्त मीच

#Freedom

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile