Nojoto: Largest Storytelling Platform

New पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे.

    PopularLatestVideo

Babasaheb Khare

पंधरा अगस्त.. बाबासाहेब खरे #शायरी

read more
जब से छोडी उम्मीद तेरी,मस्त रहते है,

अब तो पूरे सालभर पंधरा अगस्त रहते है !! पंधरा अगस्त..
बाबासाहेब खरे

Amol Kamble

खुप दिवसांनी भेटली।। #poem

read more
😢 सरकार😊

तुझी माझी भेट आज , पाणावलेले डोळे।

तूझे डोळे हसरे, माझे शब्द ओले।।


रोज तूझा चेहरा मला दीव्यरुपी आनंद।

असच ठेव तेवत, स्मित तूझ स्वच्छंद।।


बोलकी जनु कोकीळ, रूबाब घारी वानी ।

हरणाचे डोळे, परी डौल  मोरावानी ।।

चंद्रकोर चेहरा तो, प्रकाशमय डोळे।

काळोखातिल मार्ग माझा उजाळुन गेले।।


तू  अशिच हस, मला छान वाटतेस ।

तू  जरा शांत बस तशि गोड दीसतेस ।।

स्वच्छंद फिर पाखरावानी, तू मुक्त आहे ।

थकलेल्या सख्यास तूझ्या तूच  फक्त आहेस ।।


भेटी होतील किंवा नाही, नशिबाचा खेळ सारा ।

पण आत वाहूदे आठवणींचा मुक्त वारा ।।

तूला आठवताना सांजी गहिवरुन जाईन ।

डोळे मिटून गप्प पणे तूझ स्मित पाहिन ।। खुप दिवसांनी भेटली।।

kalyani quotes

खूप दिवसांनी भेट #poem

read more
mute video

sheshekant chandre

खूप दिवसांनी केली

read more
सहवास
आयुष्यात बाकी सगळं काही ठीक आहे ..
फक्त नाही ,तो तुझा सहवास आहे..

एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे ..
पण काय करणार आपलं नशीबच बकवास आहे..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे..

संकटाची नाही भीती,तुझ्या प्रेमाचा विश्वास आहे..
म्हणूनच वाटते आपल्या प्रेमात बरेच काही खास आहे ..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..

तु बोली तुला माझ्या सोबत जगायचं आहे म्हणून,
मला जीवन जगण्याची आस आहे ..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे..

आता फक्त दिवस रात्र तुझाच ध्यास आहे..
अशा प्रकारे चालू माझा जीवन प्रवास आहे..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..................................komal kori खूप दिवसांनी केली

Swapnil Parab

गोव्यात आज पंधरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू #COVIDVaccine

read more
गोव्यात आज पंधरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
गोव्यात आज पंधरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. २४ तासांत नवे ४७२ रुग्ण  सापडले आहेत. एकूण मृत २,९१४  झाले. पॉझिटिव्हिटी दर १४.४० टक्के  तर आणखी ६०१ जण करोनातून मुक्त  होऊन घरी परतले. बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर  गेला आहे.

©Swapnil Parab गोव्यात आज पंधरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

#COVIDVaccine

kishor

खूप दिवसांनी..! nojoto #myvoice #Quote #marathiquote #thought

read more
mute video

S K Sachin उर्फ sachit

booklover प्रकाशित.. विचार

read more
किताब प्रकाशित कर सकता है आपको
अगर आप चाहें तो

🌹🙏🌹

©S K Sachin उर्फ sachit #booklover #प्रकाशित.. #विचार

vinay vishwasi

जुदाई
वक्त है ठहरा हुआ
कैसी ये तन्हाई है,
रात गई सुबह हुई
फिर भी क्यों अंगड़ाई है।
                          नींद नहीं नैनों में
                          पर सपनों की परछाई है,
                          सुख-चैन सब कुछ गुमा,
                          कैसी घड़ी ये आई है।
कभी भूलूँ कभी यादों में खोऊँ
प्यार की ये गहराई है,
एक क्षण लगे घंटा समान,
लंबी बड़ी जुदाई है।
                           नहीं छँटते गम के अंधेरे
                           क्या यही जीवन की सच्चाई है,
                           किसके लिए अब रुके 'विश्वासी',
                            हर तरफ नफरतों की खाई है।


वक्त है ठहरा हुआ
कैसी ये तन्हाई है,
रात गई सुबह हुई
फिर भी क्यों अंगड़ाई है। #प्रकाशित कविता
#विश्वासी

vinay vishwasi

बदलाव सियासत की


सुकून लिये चेहरे का मुस्कान क्यों बदल रहा है?
दिन पर दिन ये इंसान क्यों बदल रहा है?
दुहाई देते थे जो धर्म और नीति की,
आज उन्हीं का ईमान क्यों बदल रहा है?
काली करतूतों को छिपाने के लिये,
लोगों का दूकान क्यों बदल रहा है?
गाली देते थे जिनको कल तक,
आज उन्हीं के लिये जुबान क्यों बदल रहा है?
आम से खास बन गये थे जो,
फिर उनका पहचान क्यों बदल रहा है?
अब तक जी हजूरी करते थे जिनकी,
अचानक से ही निशान क्यों बदल रहा है?
मची है हलचल सियासी गलियारों में,
हड़बड़ी में रोज फरमान क्यों बदल रहा है?
बिगुल बजी नहीं अभी चुनाव की,
दिग्गजों का मैदान क्यों बदल रहा है?
कहे 'विश्वासी' विश्वास से,हो न हो,
पंचवर्षीय सत्ता का कमान बदल रहा है। #काव्य_संग्रह_नवांकुर में
#प्रकाशित

vinay vishwasi

गृह अपना छोड़ चला मैं

तोड़ कर ये मोह का बंधन,
गृह अपना छोड़ चला मैं।
कुछ पाने की हसरत में,
जाने अब किस ओर चला मैं।

न है कोई ठौर-ठिकाना,
बस वैसे ही दौड़ चला मैं।
सपनों की स्वर्णिम मंजिल की,
सारी कड़ियाँ जोड़ चला मैं।

काँटों में भी है राह बनाना,
हर बाधा को तोड़ चला मैं।
कुछ उलझन कुछ आशाएँ,
आशीष स्वजनों के बटोर चला मैं।

लेकर हौसलों की ऊँची उड़ानें,
करने सबसे होड़ चला मैं।
तोड़कर ये मोह का बंधन,
गृह अपना छोड़ चला मैं। #प्रकाशित रचना
#विश्वासी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile