Find the Latest Status about कोडं मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोडं मराठी.
शब्दवेडा किशोर
#आगळंवेगळं कोडं घराघरात लग्नाची पोरं पोरी तुंबली धीरे धीरे मायबापाची स्वप्नाळू आस बघा संपली करिअर अन् मोठ्या पगाराच्या पैकेजचा आला नवा जमाना लगीन कर म्हटलं की पोरं पोरी कुणाला जुमानेना मायबाप बिचारे होतात हताश निराश अन् औलादी पुढे आपसुकच जोडतात हात घराघरात हाच तमाशा जीवंत कशी राहिल आशा इतकी कशी कठोर झाली आजकालची पोरं पोरी भावना त्यांची मेली बहुतेकमायबापाप्रती प्रित जणू संपली कसं होईल काय होईल उद्याचं भविष्य माहित नाही पोरं पोरी अशी कशी देती बघा मायबापाच्या जीवाला फाशी पोरा पोरीत म्हणे आजकाल सिंगल्स राहण्याचं फैड आलं वंशाचा वेल कसा वाढेल घराघरात पडलं कोडं @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #कोडं
राज श्री
तुझ्या माझ्यातलं अंतर तसं फार थोडं आहे जवळ जरी असलो तरी प्रेमाची ती तडजोड आहे तु मला समजणं माझ्यासाठी अशक्य आहे आणि मी तुला समजणं म्हणजे माझ्यासाठी एक नं सुटणार कोडं आहे कोडं
somnath Chavan
कळल तरी नाही वळत वळल तरी नाही कळत अस असत प्रेमाच कोडं ते इतक सोप्प नसत जस वर्तमानपत्रातल शब्दकोड आडवे,उभे शब्द भरले की लगेच सुटत ते शब्दांत नाही डोळ्यांतील भावात दिसत जीव देऊन नाही जीव लावून सुटत .... -Soma... 💓प्रेमाच कोडं💓
अमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark