Nojoto: Largest Storytelling Platform

New वर्ग 4 मराठी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वर्ग 4 मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्ग 4 मराठी कविता.

    PopularLatestVideo

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Devendra Ise

मराठी कविता #मराठीकविता

read more

RJ कैलास नाईक

#मराठी कविता

read more
श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता

सौ.अलका माईणकर

#मराठी कविता

read more
आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात.
भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी  कविता

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता #poem

read more
ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता

read more
हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता

read more

vaishali

मराठी कविता#

read more
सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

नाही ओ,मी तर फक्त 
शब्दांना ओळीत गुंफते
मनातली भावना शब्दांतून 
कागदावर मी उतरवते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

खरतर , कधी कधी समोरील 
व्यक्तीच्या मनाचा मी शब्दात ठाव घेते
कधीतरी कुणाच्या वेदनांना 
शब्दरूपी मलम मी लावते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

माझ्या शेतकरी बांधवांच्या 
कष्टाचे ऋण शब्दात मी मांडते
मनापासून सैनिकांनाच्या 
देशप्रेमाला शब्दांनी सलामी मी देते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

खरतर शब्दांतूनच मनाशी मनाला 
जोडणारा माणुसकीचा बांध मी घालते
शब्दातून वाचकांच्या हृदयापर्यंत 
पोहोचण्याचा मी मनापासून प्रयत्न करते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मराठी कविता#

RJ कैलास नाईक

#मराठी कविता #poem

read more
कोण नाही या जगी कायमच कोणाचा 
जो तो व्यस्त कोण करी विचार मनाचा
शापित जिंदगीत फार झाली लाचारी
कणभर सुखासाठी मणभर ऱ्हास क्षणांचा
पाऊले घुटमळता स्व अस्तित्वा भोवती
गळून पडतो आपसूक मुखवटा मी पणाचा
कोरडी हाक कोरड्या गोठलेल्या संवेदना
नित्य नव्याने रंगतो खेळ इथे मान पानाचा
गर्द रातीला रिमझिम होते एकांतात अश्रूंची
सावरून मांडतो नव्याने सारीपाट जीवनाचा
                   RJ कैलास

©RJ  कैलास नाईक #मराठी कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile